• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कॉमेडियन समय रैना प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट! दोघांचे खास फोटो पाहून व्हाल अवाक्

June 29, 2026 by admin Leave a Comment


कॉमेडिय समय रैना आता त्याच्या कॉमेडीमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर समय याचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत, फोटोमध्ये समय एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत दिसत आहे. फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, अभिनेत्रीला समय डेट करत आहे. फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री, जिच्यासोबत समय याच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे.

फोटोमध्ये समय याच्यासोबत दिसणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री मेधा शंकर आहे. मेधा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ’12th फेल’ सिनेमात अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका साकारली होती. सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड आवडला. सिनेमानंतर मंधा हिच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Feels (@bollywood__feels)

 

समय आणि मेधा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा…

समय आणि मेधा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा अचानक सुरु झालेल्या नाहीत. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. चर्चा तेव्हा रंगल्या, जेव्हा अनेक ठिकाणी समय आणि मेधा यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Saroj Mahara (@_sarojmahara_)

 

इन्स्टाग्राम आणि एक्सवर कायम दोघांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये दोघांची केमिस्ट्री देखील दिसून आली. त्यामुळे मेधा आणि समय यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं. काही चाहत्यांनी असा दावा देखील केला आहे की, एका लाईव्ह शो दरम्यान समय विनोदी अंदाजात म्हणालेला की, त्याला मेधा आवडते… पण चाहत्यांनी हे खरंच मानलं आहे. सध्या सर्वत्र दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगली आहे.  पण यावर दोघांनी देखील अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सयम याच्याबद्दल सांगायचं झालं तर, विनोदबुद्धीमुळे तो चर्चेत असते. समय  याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे, मेधा सध्या बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर  अभिनेत्री  कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर
  • Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव
  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?
  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in