या नवीन गाड्यांमध्ये स्कोडा कायलॅक स्पोर्टलाईन, कोडियाक आरएस (RS), फॉक्सवॅगन टायरोनची नवीन आवृत्ती आणि एका नवीन सब-4 मीटर एसयूव्हीचा समावेश असणार आहे. दमदार परफॉर्मन्स आणि टर्बो-पेट्रोल इंजिनच्या जोरावर या एसयूव्ही भारतीय ग्राहकांना आकर्षित करतील. या नवीन लॉन्चिंगमुळे देशातील मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. स्कोडा आणि फोक्सवॅगन भारतात केवळ पेट्रोल इंजिनची वाहने […]
Archives for June 2026
Prince Yadav : टीम इंडिया आयर्लंडकडून हरली पण डेब्यू करणाऱ्या प्रिन्स यादवने रचला इतिहास, फक्त तिसऱ्यांदा असं घडलं
आयर्लंड विरुद्ध टी20 सीरीजमध्ये टीम इंडियाचा 2-0 ने पराभव झाला. या सीरीजच्या शेवटच्या सामन्यात वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवला डेब्यूची संधी मिळाली. त्याने टी 20 इंटरनॅशनलमध्ये पाऊल ठेवताच एका महत्वाच्या कामगिरीची नोंद आपल्या नावावर केली आहे. (PHOTO CREDIT- GETTY) प्रिन्स यादवने या सामन्यात कमालीचा स्पेल टाकला. त्याने 4 ओव्हरमध्ये 22 धावा देत तीन विकेट काढले. तो […]
अतिशय निगरगट्ट! फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही भीमराव कांबळे… न्यायाधीशांचं विधान ऐकल्यावर काय घडलं?
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे तीन वर्षांच्या बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार व हत्येच्या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. २६ जून रोजी न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवले होते. त्यावेळी निकाल राखून ठेवण्यात आला होता. आज न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत फाशी (Death Sentence) अशी कठोर शिक्षा सुनावली आहे. पण जेव्हा कोर्टाच फाशीची शिक्षा […]
कानामागून आली आणि सुपरहिट झाली.. 6 कोटीत बनलेल्या फिल्मचा बॉक्स ऑफीसवर कल्ला, कमावला 158 % नफा
या वर्ष प्रदर्शित झालेले ‘राजा शिवाजी’ आणि ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर मोठी धमाल केली. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत विविध कोरगांवकर यांच्या ‘तुंबाडची मंजुळा’ या कॉमेडी-हॉरर फिल्मनेही चांगली कामगिरी केली आहे. रिलीज झाल्यापासून हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर आणि थिएटर्समध्येही चांगलाच गाजतोय. रिलीज झाल्यानंतर अवघ्या 24 दिवसांतच या चित्रपटाने विक्रमी कमाई केली असून ‘सुपरहिट’चा […]
थलपती विजय यांच्यासाठी खुशखबर? आणखी एका आमदाराचा राजीनामा; विधानसभेत बदलणार संपूर्ण गणित
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एआयएडीएमकेच्या (AIADMK) अडचणी सतत वाढताना दिसत आहेत. तमिळगा वेत्री कळगम (टीव्हीके) हा पक्ष सत्तेत आल्यानंतर आणि थलपती विजय यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर एआयएडीएमकेच्या आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. माजी परिवहन मंत्री एम. आर. विजयभास्कर यांनी एआयएडीएमके पक्षाचा राजीनामा दिला आहे. राज्याच्या निवडणुकांनंतर पक्ष सोडणारे ते सहावे आमदार ठरले आहेत. यामुळे […]
100 पैकी 95 महिला एकाच समस्येचा करतायेत सामना…, ज्यावर औषधांशिवाय नियंत्रण मिळवणं कठीण
आजच्या धावपळीचा परिणान महिलांच्या जीवनावर होत आहे. ऑफिस, घर, जबाबदाऱ्या, तणाव… यासारख्या गोष्टींचा महिला रोज सामना करत असतात. अशात महिलांना आरोग्याच्या समस्या जाणवू लागतात. आज पाहायला गेलं तर, 100 पैकी 95 महिला एकाच समस्येचा समना करत आहेत आणि ती समस्या आहे थायरॉईड…. थायरॉईडची समस्या आता प्रत्येक घरात निर्माण झाली आहे. विशेषतः तरुण मुली आणि महिलांना […]