वटपौर्णिमेनिमित्त सर्वसाधारणपणे पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून व्रत करताना दिसतात. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 17 वर्षांपासून एक वेगळी आणि आगळी परंपरा जपली जात असून, येथे पुरुष आपल्या पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करत वटपौर्णिमा साजरी करतात. या अनोख्या उपक्रमात सहभागी झालेल्या पुरुषांनी पत्नीच्या त्यागाचा सन्मान करण्यासाठी हे व्रत करत असल्याचे सांगितले. “घरातील प्रत्येकाची […]
Archives for June 2026
पठ्ठ्याने टीम इंडियाला लोळवलं, मैदानात येताच भलेभले गार, आता शोधतोय नोकरी; दिग्गज गोलंदाज नेमका कोण?
Jay Mundada : भारतीय क्रिकेट संघात अनेक दिग्गज क्रिकेटपटू आहेत. ते मैदानावर उतरले की धावांचा चक्क पाऊस पडतो. परंतु एका गोलंदाजापुढे भारताची संपूर्ण टीमच कोलमडली. नुकतेच भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची t20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली गेली. या मालिकेत आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जय मुंदडा याने कमालच केली. त्याच्या गोलंदाजीपुढे भारताच्या दिग्गज फलंदाजांनी हात टेकले. दरम्यान […]
‘तिसऱ्या झिम्मा’च्या ट्रिपची जागा ठरली; ओळखू शकलात का तुम्ही? हेमंत ढोमेनं दिली हिंट
गेल्या काही वर्षांत दिग्दर्शक हेमंत ढोमेनं अत्यंत उत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. यामध्ये 2021 मध्ये प्रदर्शित झालेला 'झिम्मा' आणि त्यानंतर 2023 मध्ये आलेला त्याचा दुसरा भाग 'झिम्मा 2' बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले होते. काही दिवसांपूर्वीच हेमंतने या लोकप्रिय फ्रँचाइजीच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली होती. आता 'झिम्मा 3'विषयी हेमंतने मोठी अपडेट दिली आहे. इन्स्टाग्रामवर त्याने […]
बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत थिएटरमध्ये दिसली श्रद्धा कपूर; ‘ईठा’ चित्रपटाच्या वादादरम्यान व्हिडिओ व्हायरल
Shraddha Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, चित्रपटाच्या नावावरून वाद सुरू असतानाच श्रद्धाचा एक खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदी याच्यासोबत थिएटरमध्ये अक्षय […]
AMCA Project : भारताची अशी कुठली मजबुरी अमेरिकन कंपनी GE ला कळलीय की त्यांनी इंजिनची किंमत थेट 70-80 कोटी वरुन 200 कोटी नेली
AMCA च्या माध्यमातून भारत पाचव्या पिढीचं स्टेल्थ फायटर विमान बनवतं आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता हे भारताचं लक्ष्य आहे. पाचव्या पिढीचं फायटर जेट विकसित करताना आज भारतासमोर मुख्य चॅलेंज इंजिनचं आहे. एअरफ्रेम, रडार, एवियोनिक्स आणि शस्त्रास्त्र या क्षेत्रात प्रगती करुनही भारत आज इंजिनसाठी परदेशी कंपन्यांवर अवलंबून आहे. अमेरिकी एयरोस्पेस कंपनीने जनरल इलेक्ट्रिकने F414 इंजिनच्या किंमतीत मोठी […]
बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आलाय? आजच बनवा बटाच्याचं मसालेदार लोणचं, जाणून घ्या रेसिपी
गवार, कोबी, मटार यांमध्ये सर्सास वापरली जाणारी एक भाजी म्हणजे बटाटा… बटाट्याचा वापर जवळजवळ प्रत्येक पदार्थात केला जातो. अनेकांना बटाट्याची भाजी प्रचंड आवडते देखील. पण सतत तिच भाजी खाल्ल्यामुळे कंटाळा देखील येतो. जर तुम्हालाही तुमच्या जेवणात काहीतरी नवीन आणि चविष्ट समाविष्ट करायचं असेल, तर मसालेदार बटाट्याचं लोणचं हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मोहरीचं तेल […]