महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा अखेर निश्चित झाल्या आहेत. कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडल्यानंतर येत्या 22 जूनपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असल्याची घोषणा करण्यात आली. हे अधिवेशन 10 जुलैपर्यंत चालणार असून जवळपास तीन आठवडे विधिमंडळाचे कामकाज सुरू राहणार आहे. यंदाचे अधिवेशन अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांमुळे गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधकांकडून विविध प्रश्नांवर सरकारला धारेवर […]
Archives for June 2026
संचिता उगलेच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी दिली मोठी माहिती, वडिलांनी पोलिसांना नेमकं काय सांगितलं?
‘छावा’ चित्रपटात ताराबाईंची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मराठमोळी अभिनेत्री संचिता उगलेने वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी नालासोपारा येथील राहत्या घरी तिने गळफास घेतल्याचे उघड झाले असून या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. आचोले पोलीस ठाण्याचे एपीआय विनोद बाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, संचिताच्या वडिलांच्या तक्रारीवरून आकस्मिक […]
El Nino : एल निनोचा राक्षस पावसाला गिळून घेणार, IMD चा चिंता वाढवणारा नवा अंदाज आला!
El Nino Prediction : देशावर सध्या एल निनोचं महासंकट आहे. या एल निनोमुळेच देशात मान्सून उशिराने दाखल झाला. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातही उशिराने मान्सून दाखल झाला. अजूनही मोसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाही. म्हणूनच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. कोणतीही घई न करता चांगल्या पावसाची वाट पाहावी, असे सरकारकडून सांगितले जात आहे. सोबतच दुबार पेरणीचे […]
घराच्या दारात बसणाऱ्या श्वानाकडे दुर्लक्ष करू नका; धार्मिक मान्यतेत दडले आहे मोठे रहस्य
आपल्या घराच्या दारात किंवा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एखादा श्वान नियमितपणे बसलेला दिसला तर अनेकजण त्याकडे साध्या प्राण्याच्या नजरेने पाहतात. मात्र सनातन धर्म, लोकमान्यता आणि तांत्रिक परंपरांमध्ये श्वानाला अत्यंत विशेष स्थान देण्यात आले आहे. धार्मिक श्रद्धेनुसार श्वान हा केवळ निष्ठा आणि सतर्कतेचे प्रतीक नसून तो घराचे रक्षण करणारा, नकारात्मक शक्तींना दूर ठेवणारा आणि काही प्रसंगी दैवी संकेत […]
10 लाखाहून थेट 80 लाख पगार, घर बसल्या कमावतेय ही पोरगी; काय सांगावं तुम्हीही कमवाल!
सध्या आर्थिक संकटाचे दिवस आहेत. अनेक कंपन्यांमधून लोकांना काढलं जात आहे. आर्थिक चणचण सुरू असल्याने कंपन्या नोकर कपात करत आहे. पण सोशल मीडियावर सध्या एका तरुणीची कहाणी व्हायरल झाली आहे. ही कहाणी ऐकल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. केवळ एका वर्षात आपली सॅलरी 10 लाखाहून 80 लाख केल्याचा दावा या महिलेने केला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही […]
FIFA: या संघात देशाचे खेळाडू सोडा, स्वत:चा कोचही नाही! शालेय बसमधून थेट वर्ल्डकप स्पर्धेत आणि नोंदवला गोल
Curacao, FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा रंजक कथांनी भरलेला आहे. कारण प्रत्येक संघाची काही ना काही कहाणी आहे. असाच एक संघ या स्पर्धेत पहिल्यांदा उतरला आहे. कुरासाओ हा देश पहिल्यांदाच फिफा वर्ल्डकप स्पर्धा खेळत आहे. या स्पर्धेत जर्मनीविरुद्धच्या सामन्यात 7-1 पराभवाची धूळ चाखावी लागली. पण पदार्पणाच्या सामन्यात मारलेल्या एका गोलची नोंद इतिहासात […]