• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

संचिता उगलेच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी दिली मोठी माहिती, वडिलांनी पोलिसांना नेमकं काय सांगितलं?

June 15, 2026 by admin Leave a Comment


‘छावा’ चित्रपटात ताराबाईंची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मराठमोळी अभिनेत्री संचिता उगलेने वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

रविवारी नालासोपारा येथील राहत्या घरी तिने गळफास घेतल्याचे उघड झाले असून या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. आचोले पोलीस ठाण्याचे एपीआय विनोद बाग यांनी दिलेल्या माहितीनुसार संचिताच्या वडिलांच्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रविवारी नालासोपारा येथील राहत्या घरी तिने गळफास घेतल्याचे उघड झाले असून या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. आचोले पोलीस ठाण्याचे एपीआय विनोद बाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, संचिताच्या वडिलांच्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नसून मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच तिच्या वडिलांनी कोणाविरुद्धही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नसून मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच तिच्या वडिलांनी कोणाविरुद्धही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

संचिता आई-वडील आणि 15 वर्षांच्या बहिणीसह राहत होती. रविवारी संध्याकाळी घरात कोणी नसताना तिने साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

संचिता आई-वडील आणि 15 वर्षांच्या बहिणीसह राहत होती. रविवारी संध्याकाळी घरात कोणी नसताना तिने साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दरम्यान संचिताने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा शोध पोलीस घेत असून तपासाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागील कारण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, संचिताने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा शोध पोलीस घेत असून तपासाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागील कारण स्पष्ट होणार आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in