Bollywood Actress : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी शाहरुख खान, सलमान खान, गोविंदा यांच्यासह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सध्या मात्र त्या मुंबईच्या धकाधकीच्या जीवनशैलीपासून आणि वाहतुकीच्या गर्दीपासून दूर उत्तराखंडमधील आपल्या गावी निवांत वेळ घालवत आहेत. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर गावातील घर, शेती आणि कुटुंबासोबतचे काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. उत्तराखंडच्या […]
Archives for June 2026
CBSE च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! नवीन त्रिभाषा नियम या विद्यार्थ्यांना लागू होणार नाही, नेमका निर्णय काय?
CBSE च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नव्या त्रिभाषा धोरणाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाने जाहीर केले की, नव्या भाषा नियमांची अंमलबजावणी सध्या जुन्या नियमांनुसार शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर होणार नाही. म्हणजेच, सध्या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसह सातवी, आठवी आणि नववीतील अनेक विद्यार्थ्यांवर तात्काळ नव्या नियमांचा परिणाम होणार नाही. या निर्णयामुळे नव्या […]
PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत भलताच घोळ? खात्यावर आला एक पैसा; शेतकऱ्यांनो तुमच्यासोबतही असंच घडलं?
पीएम किसान योजनेबाबत एक मोठा घोळ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भंडाऱ्यातील शेतकऱ्याच्या बँक खात्यावर फक्त एक पैसा आला आहे. खात्यावर फक्त एक पैसा आल्याने नेमका घोळ कुठे झाला, असा प्रश्न विचारला जात आहे. केंद्र सरकार कडून पात्र शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी पीएम किसान योजना राबविली जाते. यात शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. एकूण […]
Gold Rate : सोन्याचा भाव प्रचंड घसरणार? फक्त 120000 रुपयात….सराफा बाजारातून मोठी अपडेट समोर!
Gold Rate : आजकाल सोन्याचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी सोनं आपल्या सार्वकालिक उच्चांकावर जाऊन पोहोचलं होतं. आता मात्र सोन्याचा भाव घसरताना दिसतोय. हीच बाब लक्षात घेऊन लोक आपल्याजवळीस सोनं, सोन्याचे दागिने विकत असून नफा मिळवत आहेत. सध्या बाजारात सोन्याचा भाव चांगला आहे. त्यामुळे जुने दागिने विकून त्यातून नफा मिळवण्याचा […]
जयंत-जान्हवीच्या केमिस्ट्रीबद्दल दिव्या पुगावकरचा नवरा म्हणतो, “मला त्रास होतो, पण..”
झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतील अभिनेत्री दिव्या पुगावकर आणि मेघन जाधव ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. या मालिकेत दोघं जयंत आणि जान्हवीच्या भूमिकेत आहेत. जयंत त्याची पत्नी जान्हवीचा खूप मानसिक छळ करतो. त्याची पझेसिव्ह वृत्ती प्रेक्षकांनाही खूप खटकते. तर दिव्या साकारत असलेली जान्हवी ही खूप साधी आणि सोज्वळ असते. पतीच्या छळाला […]
मोठी बातमी! पुन्हा एका विमानाचा भीषण अपघात, उड्डाण करताच कोसळलं, धुराचे लोट अन् प्रचंड आवाज..
उत्तर प्रदेशमधून मोठी बातमी समोर आली आहे, विमानाचा भीषण अपघात झाला आहे, प्रशिक्षणार्थी विमान जमिनीवर कोसळलं आहे. या घटनेत एक ट्रेनी महिला पायलट जखमी झाली आहे. विमान अपघाताची माहिती मिळताच तातडीने स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये जखमी झालेल्या पायलटला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी आगरा येथे हलवण्यात आलं आहे.दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला? […]