• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत भलताच घोळ? खात्यावर आला एक पैसा; शेतकऱ्यांनो तुमच्यासोबतही असंच घडलं?

June 29, 2026 by admin Leave a Comment


पीएम किसान योजनेबाबत एक मोठा घोळ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भंडाऱ्यातील शेतकऱ्याच्या बँक खात्यावर फक्त एक पैसा आला आहे. खात्यावर फक्त एक पैसा आल्याने नेमका घोळ कुठे झाला, असा प्रश्न विचारला जात आहे.

केंद्र सरकार कडून पात्र शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी पीएम किसान योजना राबविली जाते. यात शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. एकूण तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते.

केंद्र सरकार कडून पात्र शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी पीएम किसान योजना राबविली जाते. यात शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. एकूण तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते.

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना हा लाभ दिला जातो. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात मात्र एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. येथे जेवनाळा येथील लाभार्थी सेतकरी खेमराज गिऱ्हेपुंजे यांच्या बँक खात्यात फक्त एक पैसा आला आहे.

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना हा लाभ दिला जातो. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात मात्र एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. येथे जेवनाळा येथील लाभार्थी सेतकरी खेमराज गिऱ्हेपुंजे यांच्या बँक खात्यात फक्त एक पैसा आला आहे.

शेतकऱ्याच्या मोबाईलवर बँकेत फक्त एक पैसा जमा झाल्याचा संदेश आला आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडून संताप व्यक्त होत आहे. ही आर्थिक मदत आहे की आमची थट्टा असा सवाल आता शेतकरी करत आहेत.

शेतकऱ्याच्या मोबाईलवर बँकेत फक्त एक पैसा जमा झाल्याचा संदेश आला आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडून संताप व्यक्त होत आहे. ही आर्थिक मदत आहे, की आमची थट्टा असा सवाल आता शेतकरी करत आहेत.

दरम्यान फक्त एक पैसा बँकेत येणे ही तांत्रिक चूक आहे की खरंच या योजनेअंतर्गत फक्त एक पैसाच शेतकऱ्याला देण्यात आला असे विचारले जात आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर इतरही शेतकऱ्यांनी आपापली बँक खाते चेक करावे असे आवाहन केले जात आहे.

दरम्यान, फक्त एक पैसा बँकेत येणे ही तांत्रिक चूक आहे की खरंच या योजनेअंतर्गत फक्त एक पैसाच शेतकऱ्याला देण्यात आला, असे विचारले जात आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर इतरही शेतकऱ्यांनी आपापली बँक खाते चेक करावे, असे आवाहन केले जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Shraddha Kapoor चे हे 8 चित्रपट तुम्हाला खिळवून ठेवतील..
  • बॉलिवूडचे ते एव्हरग्रीन गाणे, यूपी-बिहारच्या मुलांमुळे झाले हिट, आजही ऐकताच येते डोळ्यात पाणी
  • धक्कादायक! मांत्रिकाने दिला राख खाण्याचा सल्ला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
  • ‘तुझ्यासारखे हजार पती…,’ बोलताच संतापलेल्या पतीने पत्नीची हत्या केली, कोर्टाने मात्र शिक्षा घटवली
  • मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, दत्तात्रय भरणे यांची सभागृहात मोठी घोषणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in