क्रिकेट विश्वातून या क्षणाची अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत 2028 पासून क्रिकेटचा समावेश केला जाणार आहे. या क्रिकेट खेळासाठी आयसीसी आणि ऑलिम्पिक समितीकडून पात्रतेसाठी अटी जाहीर केल्या आहेत. लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या 2028 च्या ऑलिम्पिकसाठी पात्रता काय असणार? हे आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्यासाठी पात्रता फेरीचं आयोजन […]
Archives for June 2026
Shraddha Kapoor चे हे 8 चित्रपट तुम्हाला खिळवून ठेवतील..
1. Aashiqui 2 (2013) – श्रद्धा कपूर हीने आशिकी – २ मधून दणक्यात पदार्पण केले होते. या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्याबरोबर श्रद्धा कपूर हीचाही संयत अभिनय गाजला होता. आरोही नावाचे कॅरेक्टर श्रद्धाने साकारले होते. हा चित्रपट म्युझिकट हीट ठरला होता. 2. Ek Villain (2014) – हा एक एक्शन थ्रिलर सिनेमा होता.यात श्रद्धाने ऐशा […]
बॉलिवूडचे ते एव्हरग्रीन गाणे, यूपी-बिहारच्या मुलांमुळे झाले हिट, आजही ऐकताच येते डोळ्यात पाणी
९० च्या दशकातील तरुणांसाठी दुःखी गाणी केवळ मनोरंजन नव्हती, तर त्यांच्या भावनांचा भाग बनली होती. कॉलेजच्या दिवसांचे पहिले प्रेम किंवा ब्रेकअपचे दुःख, प्रत्येक भावनेसाठी एक गाणे उपलब्ध होते. यामुळेच त्या काळातील अनेक गाणी आजही बसेस, ट्रक्स, चहाच्या दुकानांमध्ये आणि लोकांच्या प्लेलिस्टमध्ये सारखीच ऐकू येतात. काळ नक्कीच बदलला आहे, पण या गाण्यांची जादू आजही कायम आहे. […]
धक्कादायक! मांत्रिकाने दिला राख खाण्याचा सल्ला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
झारखंडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे, पलामू जिल्ह्यात अवघ्या 10 दिवसांत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आजारी पडल्यानंतर या कुटुंबाने नियमित वैद्यकीय उपचार घेण्याऐवजी मांत्रिक आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला. या लोकांना एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून राखेचे सेवन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कदाचित यामुळेच या 5 लोकांचा मृत्यू […]
‘तुझ्यासारखे हजार पती…,’ बोलताच संतापलेल्या पतीने पत्नीची हत्या केली, कोर्टाने मात्र शिक्षा घटवली
पती – पत्नीच्या नात्यात अनेकदा भांड्याला भांडे लागत असते. अनेकदा ही भांडणे दुसऱ्या दिवशी लगेच मिठतातही. मात्र,एका घटनेत पतीच्या रोजच्या मारहाणीला कंठाळलेल्या पत्नीने पतीला तुझ्यासारखे १००० ठेवू शकते असे आव्हान दिले. त्यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीचा थेट खून केला. या प्रकरणात मध्य प्रदेशातील हायकोर्टाने एक महत्वाचा निकाल दिला आहे. पत्नीने पतीला असे बोलणे गंभीर असून त्यास […]
मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, दत्तात्रय भरणे यांची सभागृहात मोठी घोषणा
मोठी बातमी समोर येत आहे, अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे, शेतकऱ्यांना येत्या 5 जुलै रोजी कर्जमाफी मिळणार, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली आहे. कर्जमाफीच्या विषयात अटी व निकष यावर चर्चा झाली. प्राथमिक अंदादानुसार ५६ लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. अटी; निकष यात बदल होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री आणि उपसमिती याबाबत […]