बॉलिवूड चित्रपटांची क्रेझ ही जगभरात पाहायला मिळते. अनेकदा तर भारताचा सर्वात मोठा शत्रू आणि सीमेकडील देशामध्ये तर बॉलिवूड सिनेमांची प्रचंड लोकप्रियता पाहायला मिळते. पाकिस्तानमध्ये आज, म्हणजे ११ जून रोजी नेटफ्लिक्सवरील काही सिनेमे ट्रेंड होत असल्याची माहिती समोर आली आहे. नेटफ्लिक्सच्या अधिकृत साइटवर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पाकिस्तान टॉप १० मध्ये पहिल्या चार क्रमांकावर […]
Archives for June 2026
‘मला बंदुक हातात घ्यायची होती’, 17 व्या वर्षी व्हायचं होतं नक्षलवादी… दक्षिणेतील सुपरस्टारची मोठी कबुली, समजूत कोणी घातली?
Pavan Kalyan Statements: दक्षिण चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता आणि आंध्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या एक विधानाने सर्वांचे कान टवकारले. तरुणवयात पवन कल्याण यांच्यासमोर करिअरचे विविध मार्ग होते. त्यावेळी पवन कल्याण यांना वेगळ्याच वाटेवर जायचे होते. पण त्यांचा भाऊ चिरंजीवी यांनी त्याला योग्य मार्ग दाखवला. त्याला काही तरी चांगलं करण्यासाठी प्रोत्साहन दिले. पवन कल्याण यांनी ANI […]
तुमचा मेंदू पूर्णपणे थकलाय हे कसं ओळखाल? अजिबात दुर्लक्ष करु नका ही 5 लक्षणं
आजच्या आधुनिक आणि वेगवान आयुष्यात शारीरिक आरोग्याइतकीच मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे बनले आहे. मात्र, सध्या अनेक लोकांना शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा (Mental Fatigue) जास्त सतावताना दिसत आहे. सततचा कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे, आर्थिक चिंता आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव यामुळे अनेक जण मानसिकरित्या खचून जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, आपण मानसिक थकव्याचे शिकार […]
या 3 गोष्टींवर खर्च करताना कधीही कंजूसपणा करू नका, अन्यथा होऊ शकते आर्थिक नुकसान!
अनेक लोक आयुष्यभर कठोर परिश्रम करतात, तरीही त्यांना अपेक्षित आर्थिक यश मिळत नाही. तर काहींकडे पैसा असूनही सुख, समाधान आणि समाजातील मान-सन्मान टिकून राहत नाही. याबाबत प्राचीन भारतीय तत्त्वज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ चाणक्य यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे. चाणक्यांच्या मते, पैसा कमावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच तो योग्य ठिकाणी खर्च करणेही आवश्यक आहे. त्यांनी अशा तीन […]
FIFA World Cup 2026: 300 किलो मासे, 6000 संत्री..! वर्ल्डकप स्पर्धेसाठी नॉर्वे संघाची अशी तयारी
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडा या देशात आहे. या स्पर्धेत जेतेपदासाठी 48 संघ लढत देणार आहेत. या स्पर्धेत 28 वर्षांनी नॉर्वे संघाने क्वॉलिफाय केलं आहे. या स्पर्धेसाठी नॉर्वे संघाने आपल्या फिटनेस आणि चांगल्या कामगिरीसाठी एक महत्त्वाचा पाऊल उचललं आहे. (PHOTO CREDIT- GETTY) मिडिया रिपोर्टनुसार, नॉर्वेच्या फुटबॉल असोसिएशनने मॅन्चेस्टर सिटीच्या स्टार स्ट्रायकर […]
Supriya Sule | घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकारमध्ये संवेदनशीलतेचा अभाव असल्याचा आरोप करत त्यांनी शेतकरी, सामान्य नागरिक आणि विविध सामाजिक प्रश्नांबाबत सरकारची भूमिका वेदनादायी असल्याचे म्हटले. माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “सातत्याने या सरकारकडून असंवेदनशीलपणा दिसून येत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न […]