• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सातवा खासदारही फुटला? थेट मंत्रिपदाची मागणी?

June 19, 2026 by admin Leave a Comment

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले आहेत. पक्षातील 9 पैकी 6 खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात रविवारी पक्षातील खासदारांची बैठक बोलावली होती, मात्र या बैठकीला प्रत्यक्षात 4 खासदारच उपस्थित होते, तर 5 खासदार हे ऑनलाईन उपस्थित असल्याचा दावा […]

Filed Under: india

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत असं पहिल्यांदाच घडलं! 74 व्या मिनिटानंतर सामन्याचं चित्र बदललं आणि…

June 19, 2026 by admin Leave a Comment

Switzerland vs Bosnia-Herzegovina: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत काही विक्रम रचले आणि मोडले जात आहे. पण काही विक्रम आश्चर्यकारकही आहेत. कारण यापूर्वी या स्पर्धेत असं कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत स्वित्झर्लंडचं नाव विक्रमाच्या यादीत नोंदवलं गेलं आहे. ग्रुप बी मध्ये स्वित्झर्लंडचा दुसरा सामना बोस्निया आणि हार्जेगोविना यांच्यात पार पडला. पहिल्या सामन्यात स्वित्झर्लंडचा सामना […]

Filed Under: cricket

वनप्लस 15R ने दमदार फीचर्ससह नवीन 16GB रॅम व्हेरिएंट केला लाँच, ‘ही’ आहे किंमत

June 19, 2026 by admin Leave a Comment

वनप्लस 15R हा स्मार्टफोन 2025 मध्ये दोन रॅम आणि स्टोरेज पर्यायांमध्ये भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला होता. ज्याच्या टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेलमध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज होते. आता कंपनीने या फ्लॅगशिप फोनचा एक नवीन 16GB रॅम व्हेरिएंट लाँच केला आहे. हे 16GB मॉडेल 512GB स्टोरेजसह उपलब्ध असणार आहे. तसेच या नवीन मॉडेलच्या फिचर्समध्ये कोणतेही बदल करण्यात […]

Filed Under: Latest News

इंडस्ट्रीची पहिली सुपरस्टार अभिनेत्री, जिचे चित्रपट बघायला गेलेले लोक थिएटरबाहेर काढायचे चपल, कारण काय?

June 19, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील पहिली ‘ब्यूटी क्वीन’ आणि ‘ड्रीमगर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नसीम बानू 1940 च्या दशकात आपल्या अप्रतिम सौंदर्याने आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होत्या. त्या त्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या. प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानो यांच्या त्या आई तर ज्येष्ठ अभिनेते दीलिप कुमार यांच्या सासूबाई होत्या. 4 जुलै 1916 रोजी जुन्या […]

Filed Under: entertainment

ठाकरे गटाला जय महाराष्ट्र.. ओमराजे निंबाळकर यांची पहिली प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरेंचे नाव घेत..

June 19, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना बसला. ठाकरे गटाकडून आपल्या खासदारांकरिता व्हिप जारी करण्यात आले. मात्र, या 6 खासदारांनी या व्हिपला कोणताही प्रतिसाद दिला नाही. हेच नाही तर ते बैठकीला अनुपस्थितीत राहिले. ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गटासोबत अनेक वर्षांपासून एकनिष्ठ आहेत. मात्र, त्यांनी आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडून […]

Filed Under: india

Vastu Tips : घरातील या चार ठिकाणी गुपचूप ठेवा या 4 गोष्टी, रात्रीत बदलेलं नशीब

June 19, 2026 by admin Leave a Comment

Vastu Tips : दिवसरात्र मेहनत करूनही अनेकांच्या घरात आर्थिक अडचणी कायम राहतात. कितीही कमाई झाली तरी पैसा टिकत नाही, अशी तक्रार अनेक जण करताना दिसतात. वास्तुशास्त्रानुसार यामागे केवळ उत्पन्न किंवा खर्चाची कारणे नसून घरातील ऊर्जा आणि वस्तूंची मांडणीही कारणीभूत असू शकते. घर हे केवळ राहण्याचे ठिकाण नसून सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचे केंद्र मानले जाते. त्यामुळे […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 239
  • Page 240
  • Page 241
  • Page 242
  • Page 243
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • एअरपोर्टवर अमित शाह अन् एकनाथ शिंदेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये एकांतात दहा मिनिट चर्चा, शिंदेंना मिळालं मोठं आश्वासन
  • सलमान खानच्या या व्हिडीओने जिंकले लोकांचे मन, तो व्हिडीओ व्हायरल होताच काैतुक, भिंतीवर..
  • Mohan Bhagwat : आज रात्री मोहन भागवत प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर येथून करणार संबोधित
  • तिला एअर अ‍ॅम्ब्युलन्समधून नागपुरात आणा… महिलेची काठमांडूत बिघडली तब्येत; कुटुंबीयांचा फडणीस, गडकरींकडे टाहो
  • सुष्मिता सेनच्या दत्तक मुलीचं हटके ट्रान्सफॉर्मेशन, ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा, अभिनेत्रीने शेअर केलेत फोटो

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in