• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इंडस्ट्रीची पहिली सुपरस्टार अभिनेत्री, जिचे चित्रपट बघायला गेलेले लोक थिएटरबाहेर काढायचे चपल, कारण काय?

June 19, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील पहिली ‘ब्यूटी क्वीन’ आणि ‘ड्रीमगर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नसीम बानू 1940 च्या दशकात आपल्या अप्रतिम सौंदर्याने आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होत्या. त्या त्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या.

प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानो यांच्या त्या आई तर ज्येष्ठ अभिनेते दीलिप कुमार यांच्या सासूबाई होत्या. 4 जुलै 1916 रोजी जुन्या दिल्लीत त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव रोशन आरा बेगम होते. त्या इतक्या सुंदर होत्या की त्यांना लोकांच्या नजरेपासून दूर ठेवण्यासाठी अनेकदा पडद्याआड ठेवले जात असे.

बालपणी आईसोबत मुंबईला आल्यावर त्यांनी एका चित्रपटाचे चित्रीकरण पाहिले आणि अभिनेत्री होण्याचा निर्धार केला. सुरुवातीला कुटुंबीयांचा विरोध असला तरी त्यांनी आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा केला.

बालपणी आईसोबत मुंबईला आल्यावर त्यांनी एका चित्रपटाचे चित्रीकरण पाहिले आणि अभिनेत्री होण्याचा निर्धार केला. सुरुवातीला कुटुंबीयांचा विरोध असला तरी त्यांनी आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा केला.

1935 मध्ये दिग्दर्शक सोहराब मोदी यांच्या 'खून का खून' या चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटाच्या यशानंतर त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली आणि त्या निर्मात्यांची पहिली पसंती बनल्या. त्यानंतर त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून पूर्णवेळ चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली.

विशेषतः ‘पुकार’ चित्रपटातील राणी नूरजहाँची भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली. या भूमिकेचा प्रभाव इतका होता की प्रेक्षक चित्रपटगृहात प्रवेश करताना चपल बाहेर काढून जात असल्याच्या कथा आजही सांगितल्या जातात.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नाशिकच्या कुंभमेळ्याच्या खर्चातील 0.1 टक्के…; संजय राऊतांकडून न्यायमूर्ती वराळेंचं कौतुक, पण मनातलंही बोलूनही दाखवलं
  • Bigg Boss फेम भजन सम्राट वयाच्या 73 व्या वर्षी उरकणार चौथं लग्न? म्हणाले, ‘3 लग्न करण्यास मनाई नाही, पण बायका ठेवण्यास…’,
  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’
  • Marathi Language Row : रिक्षावाल्यांची इतकी मुजोरी, मुंबईत अचानक ऑटो-टॅक्सीचा इतका शॉर्टेज कसा झाला? कारण आलं समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in