पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या गाजलेल्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी 26 जून रोजी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले होते. या निकालानंतर राज्यभरातून समाधान व्यक्त केले जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या निर्णयाचे स्वागत […]
Archives for June 2026
नरसापूर प्रकरणात भिमराव कांबळेला फाशी, जरांगे पाटलांची निकालावर पहिली प्रतिक्रिया म्हणाले आता संतोष देशमुख प्रकरणातही…
पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील नरसापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती, एका तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील आरोपी असलेल्या भीमराव कांबळे याला आता न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. 26 जून रोजी या प्रकरणात न्यायालयाने भीमराव कांबळेला दोषी ठरवलं होतं, त्यानंतर त्याला आज […]
चेतनच्या पँटमध्ये दडलंय केतनच्या खुनाचं गूढ? सियाने हत्येचा कट…पोलिसांना तो पुरावा सापडणार का?
Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील कोट्यधीश कुटुंबातील केतन अग्रवाल हत्याकांडात रोज खळबळजनक खुलासे होते आहेत. या प्रकरणाच्या मुळात जाण्यासाठी पोलिसांकडून आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची कसून चौकशी केली जात आहे. आतापर्यंतच्या चौकशीत दोघांनीही केतनला मारण्यासाठी कट रचला होता, असे प्रथमदर्शन स्पष्ट होते, असे म्हटले जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी […]
IMD चा नवा अंदाज आला, 5 दिवस राज्याच्या या भागाला पाऊस झोडपणार, अलर्ट जारी
संपूर्ण राज्यात मान्सून दाखल झाला आहे, त्यामुळे जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे. अनेक भागात अतिवृष्टी झाली असून नद्या-नाल्यांना पूर आला आहे. अशातच आता हवामान विभागाने पावसाचा नवा अंदाज वर्तवला आहे. यानुसार राज्याच्या काही भागात 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. राज्याच्या कोणत्या […]
‘आधीच तरुण आपल्यावर ओरडतोय…’; भर अधिवेशनात सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
आज भर अधिवेशनात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी TET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आपल्याच सरकारला खडेबोल सुनावले. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी TET पेपरफुटीवर अधिवेशनात निवेदन दिले, यानंतर मुनगंटीवर यांनी थेट सरकारवरच निशाणा शाधला. ‘आधीच राज्यातील तरुण आपल्यावर प्रचंड ओरडतोय, जर पोलीस इन्स्पेक्टरने वेळीच कारवाई केली नसती तर परीक्षा झाल्यावर मोठी बोंबाबोंब झाली असती,’ अशी थेट […]
केतन अग्रवालची हत्या झालीच नाही, नव्या दाव्याने मोठी खळबळ, लोहगडावर नेमकं काय घडलं?
केतन अगरवाल हत्या प्रकरणात रोजच नवनवे खुलासे होत आहेत. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोप सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दोघांच्याही पोलीस कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आज न्यायालयात सरकारी पक्षाने सिया आणि चेतनचा आणखी तपास करायचा आहे. चेतनचे […]