भारत आणि आयर्लंडमध्ये रंगलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत भारताचा दारुण पराभव झाला. भारतीय संघ आयर्लंडसारख्या संघासमोर इतका हतबल दिसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सलग दोनवेळा विश्वचषक जिंकलेला संघाची ही अवस्था पाहून सर्वांनी टीका करायला सुरुवात केली. भारतीय माजी खेळाडूंनीही टीकास्त्र सुरु ठेवले. अनेक दिग्गज खेळाडूंनी आयर्लंडविरुद्ध मालिका गमावण्यामागची अनेक कारण सांगितली. टीम इंडियाने या मालिकेत आयर्लंडकडून […]
Archives for June 2026
Horoscope Today 30th June 2026 : काऊंटडाऊन सुरू, जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्ठं काम होणार… या राशींचा फायदा !
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 30th June 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
Rain Update : राज्यावर मोठं संकट! पावसाचा धुमाकूळ, थेट इशारा, घरातून बाहेर निघताना..
राज्यातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. अखेर राज्यात सर्वदूर मॉन्सून दाखल झाला. मुंबईमध्ये रात्रभर पाऊस सुरू होता. सकाळीही पावसाची रिपरिप सुरू आहे. कालपासून पाऊस सतत कोसळत आहे. राज्यभरात पावसाने हजेरी लावली. शेतकरीही समाधानी आहेत. पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस कोसळत आहे. यंदा राज्यात तब्बल 15 दिवस उशिराने पाऊस दाखल झाला. सध्या पावसाची बॅटिंग जोरदार बघायला […]
भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा कशी झाली? न्यायाधीशांनी सगळ्या सुट्ट्या…फडणवीसांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट!
Bhimrao Kamble : भोर तालुक्यातील नरसापूर येथे तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आता न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. याआधी 26 जून रोजी न्यायालयाने भीमराव कांबळेला दोषी ठरवलं होतं. दरम्यान, भीमराव कांबळेला दोषी ठरवल्यानंर सर्वत्र समाधान व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील […]
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांची राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर संसदेच्या सचिवालयाकडून याबाबत अधिकृत बुलेटिन जारी करण्यात आले. नव्या कार्यकाळासाठी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर खर्गे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी संसदीय अधिवेशनात विरोधी पक्षाच्या भूमिकेचे नेतृत्व […]
Ketan Agarwal Case : किल्ल्यावर 24 तास सुरक्षा, पण तिने बनाव केला… प्रत्यक्षदर्शी गार्डने जे सांगितलं त्याने….
पुण्यातील लोहगड किल्ल्यावर उद्योजक केतन अग्रवाल याचा दरीत पडून झालेला मृत्यू सध्या चर्चेचा विषय आहे. देशभरात या प्रकरणावर चर्चा होत आहे. या प्रकरणात रोज नवीन खुलासेही समोर येत आहेत. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनीच केतनला संपवण्याचा कट रचला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या […]