उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे आणि पावसाळ्यात अनेकजण चित्रपटगृहात जाण्यापेक्षा घरबसल्या मनोरंजनाला प्राधान्य देत आहेत. नेटफ्लिक्स, जिओ हॉटस्टार, ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ, झी 5 आणि सोनी लिव यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर भरपूर चित्रपट उपलब्ध असले तरी त्यासाठी सशुल्क सदस्यत्व घ्यावे लागते. मात्र, मोफत चित्रपट पाहण्यासाठी आजही यूट्यूब हा सर्वात लोकप्रिय पर्याय मानला जातो. अशाच यूट्यूबवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या एका […]
Archives for June 2026
Sanjay Dutt – Madhuri Dixit: रिलेशनशिपमध्ये असताना अचानक गायब झालेले संजय – माधुरी; पुढे जे झालं ते थक्क करणारं होतं
Sanjay Dutt – Madhuri Dixit : 90 च्या दशकातील सेलिब्रिटी आता त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी असले तरी, एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त त्यांच्या रिलेशनशिपच्या रंगायच्या… असंच काही अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासोबत देखील झालं. माधुरी – संजय यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये सुरु असतात. पण त्यांच्याबद्दल काही किस्से […]
रिफायनरीला भीषण आग, 35 कर्मचारी होरपळले, अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी
पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दियामध्ये मंगळवारी मोठी दुर्घटना घडली आहे. हल्दिया पेट्रोकेमिकल्स लिमिटेडच्या पाइपलाइनमध्ये भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. रिफायनरीला लागलेल्या आगीत कमीत कमी ३५ कर्मचारी होरपळल्याचे सांगण्यात येत आहे. तर अनेक जणांची प्रकृती नाजूक असल्याचे बोलले जात आहे. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील ही […]
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत
नवी मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. संपूर्ण शहरात पावसाचा जोर कायम आहे. पहाटेपासून सुरू झालेल्या या पावसामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः APMC मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले असून त्यामुळे व्यापारी आणि वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणी साचल्यामुळे […]
Ketan Agarwal Murder Case : जे कधीच घडलं नाही, तेच केतन अग्रवाल प्रकरणात घडणार, पोलीस थेट AIच्या मदतीने… कोणता पुरावा येणार हाती?
लोहगडावरून खोल दरीत पडून मृत्यू झालेला केतन अग्रवाल याची केस सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. याप्रकरणी पोलिसांनी केतन याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी या दोघांना अटक केली असून काल त्यांची पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना न्यायालयासमोर पुन्हा हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान या प्रकरणाच्या […]
Deool Band 2: अखेर ‘देऊळ बंद 2’ने उमटवली 100 कोटी रुपयांवर मोहोर; प्रवीण तरडेंची मोठी घोषणा
प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम रचला आहे. या चित्रपटाने अवघ्या 39 दिवसांत कमाईचा 100 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे. त्याचसोबत त्यांनी मोठी घोषणासुद्धा केली आहे. 21 मे 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये […]