• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

Ikka Trailer: ‘धुरंधर’मधील रेहमान डकैतपेक्षा कडक अभिनय; ‘इक्का’च्या ट्रेलरमध्ये सनी देओलवर भारी पडला अक्षय खन्ना

June 30, 2026 by admin Leave a Comment

‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाने साकारलेल्या रेहमान डकैतच्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक झालं होतं. मात्र आता रेहमान डकैतलाही तोडीस तोड अशी भूमिका अक्षयने ‘इक्का’ या चित्रपटात साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सनी देओल आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘इक्का’चा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. या ट्रेलरमध्ये जबरदस्त सस्पेन्स आणि […]

Filed Under: Latest News

पठानों से कहना, चौहान आ रहा है..; म्हणणाऱ्या अजय देवगणवर क्षत्रिय समाज नाराज; म्हणाले ‘राजकीय तमाशासाठी..’

June 30, 2026 by admin Leave a Comment

नीरज यादव दिग्दर्शित ‘चौहान’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्याच्या काही दिवसांतच त्यावरून वाद निर्माण झाला आहे. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटावर क्षत्रिय परिषदेनं आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात राजपूत इतिहासाचा शस्त्र म्हणून वापर आणि राजपूत अस्मिता बळकावण्याच्या कथित प्रयत्नांवर या परिषदेनं सडकून टीका केली आहे. असे प्रयत्न निवडणुकीच्या किंवा वैचारिक हेतूंसाठी केले जातात, […]

Filed Under: entertainment

समुद्रात मृत्यूचा थरार… 6 मच्छिमार पडले, अजस्त्र लाटा उसळल्या, हृदयाची धडधड वाढली, श्वास थांबला अन्… काय घडलं शेवटी?

June 30, 2026 by admin Leave a Comment

समद्रात मृत्यूचा थरार पाहायला मिळाला. उसळत्या समुद्राच्या लाटा,  खराब हवामान आणि एक बोट बुडत होती.  या बोटीत सहा लोक अडकले होते. आपला जीव वाचवण्यासाठी धडपड सुरु होती. रात्रीच्या वेळ होती आणि हे सहा लोक आपल्या मृत्यूशी झुंज देत होते. अतिशय कठीण काळ असल्याने सुटका होईल की त्यांचा जीव वाचेल की नाही असा प्रश्न होता पण […]

Filed Under: india

Weight Loss Diet: वजन कमी करण्यासाठी काय खावे? माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी दिला महत्वाचा सल्ला

June 30, 2026 by admin Leave a Comment

Dr Shriram Nene Weoight Loss Tips: हल्ली सर्वजण हेल्थ कॉन्शस झालेले दिसत आहेत. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे फॅन्सी डाएटचा वापर करत असून त्याचे स्वतंत्र साईड इफेक्ट देखील असतात. परंतू बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पतीन डॉ.श्रीराम नेने यांची मत मात्र वेगळे आहे. डॉ.नेणे सोशल मीडियावर नेहमी आरोग्य आणि फिटनेस संदर्भात टीप्स देत असतात. […]

Filed Under: lifestyle

एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शदर पवार गटाचं विलीनीकरण… नेमकं काय घडतंय?

June 30, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील फुटीच्या राजकारणामुळे सध्या अनेक पक्षांमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अंतर्गत घडामोडींना वेग आल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाच्या भविष्यासंदर्भात आमदारांमध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून […]

Filed Under: india

Vaibhav Suryavanshi: साहेबांच्या देशात वैभव सूर्यवंशीचा लवकरच धमाका? अभिषेक, संजू आणि किशनसोबत मैदानात उतरणार? ते दोन पर्याय काय?

June 30, 2026 by admin Leave a Comment

Vaibhav Suryavanshi in India Playing 11: आयर्लंडमध्ये टीम इंडियाचे पानीपत झाले. भारतीय संघाला 0-2 असे झोपवण्यात आले. त्यामुळे टीम इंडियासमोर इंग्लंड संघाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. 1 जुलैपासून 5 सामन्यांची टी20 मालिका होत आहे. आयर्लंडमधील सुपर फ्लॉप शोनंतर टीम इंडियात मोठा फेरबदलाची चर्चा सुरू आहे. ड्रेसिंग रुममध्ये वैभव सूर्यवंशीविषयी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 16
  • Page 17
  • Page 18
  • Page 19
  • Page 20
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in