सचिन अहिर यांची शिंदे गटात एन्ट्री झाल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा हादरा बसला. अहिर यांनी साथ सोडल्याने ठाकरे गटाचा वरळीचा बालेकिल्ला ढासळल्याची चर्चा आहे. वरळीत आदित्य ठाकरे यांच्यामागे राजकीय ताकद उभी करणाऱ्या सचिन अहिर यांनी शिंदे गटातून उपसभापतीपदाचा अर्ज भरला आहे. आठ दिवसांत खासदारांनंतर आमदारानेही साथ सोडल्याने उद्धव ठाकरे आणखी बॅकफुटवर गेले आहेत. सचिन […]
Archives for June 2026
श्रेयस तळपदेला मिळत नव्हतं होम लोन; शाहरुखची एक स्वाक्षरी अन् थेट बँकेनं संध्याकाळपर्यंत..
दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान तिच्या युट्यूब चॅनलमध्ये विविध व्लॉग पोस्ट करत असते. सेलिब्रिटींच्या घरी जाऊन ती हे व्लॉग शूट करते आणि यामध्ये ती सेलिब्रिटींची घरंसुद्धा चाहत्यांना दाखवते. नुकतीच ती मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेच्या घरी पोहोचली होती. यावेळी गप्पांदरम्यान श्रेयसने ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट त्याच्या आयुष्याला मोठं वळण देणारा कसा ठरला, याविषयी सांगितलं. याच […]
सचिन आहेर यांना उमेदवारी जाहीर होताच निलम गोऱ्हे नाराज? एका शब्दात उत्तर देत म्हटले मी..
विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून थेट सचिन आहिर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. महायुतीमध्ये उपसभापती पद शिवसेना शिंदे गटाकडून आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या उमेदवारीसाठी जोरदार चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांना उमेदवारी जाहीर करत त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ […]
अनुसूचित जाती प्रवर्गाचे उपवर्गीकरण महाराष्ट्रात लागू होणार? देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा… विरोधकांनी का केला सभात्याग?
Devendra Fadnavis on Scheduled Castes Sub categorization: राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गाचे उपवर्गीकरण लागू होणार असल्याची कुणकुण लागताच त्याच्या विरोधात वातावरण तापले आहेत. राज्यातील विविध शहरात उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आणि विरोधात मोर्च काढण्यात येत आहे. विरोधकांनी पावासाळी अधिवेशनात या मुद्यावरून सभागृहात सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडली. त्यांनी यावेळी मोठी घोषणा […]
‘सनई चौघडे’, ‘कमळी’, ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; भावनिक, थरारक अन् अनपेक्षित क्षण
आपल्या आवडत्या मालिकेत पुढे काय घडणार, याची उत्सुकता प्रत्येक प्रेक्षकाला असते. प्रत्येक आठवड्यात कथा नव्या वळणावर येते आणि त्यातून प्रेक्षकांसाठी अनेक भावनिक, थरारक आणि अनपेक्षित क्षण घेऊन येते. म्हणूनच या आठवड्यात 'सनई चौघडे' , 'कमळी' आणि ' तारिणी' या मालिकांमध्ये कोणते महत्त्वाचे प्रसंग पाहायला मिळणार आहेत, हे जाणून घेऊयात.. सनई चौघडे: पार्टीमध्ये जयची खोटी गर्लफ्रेंड […]
सर्वात मोठी बातमी ! एकनाथ शिंदे यांच्या एका खेळीन आदित्य ठाकरेंचं राजकीय भवितव्य धोक्यात? मोठा गेम होणार?
ठाकरे गटाचे सहा खासदार फोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर अजून थांबलेलं नाही. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक जबर धक्का देऊन धोबीपछाड केलं आहे. शिंदेंनी ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनाच फोडले आहे. सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्जही भरला आहे. त्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ […]