• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

सलमानसमोर अशी हिंमत होईल का? रितेश देशमुखसोबत उद्धटपणे वागणारा अभिनेता ट्रोल

June 30, 2026 by admin Leave a Comment

‘लॉक अप : सच या सजा’ या बहुचर्चित शोचा दुसरा सिझन नुकताच सुरू झाला आहे. हा सिझन पहिल्या एपिसोडपासून त्यातील वादविवाद, भांडणं आणि ड्रामामुळे चर्चेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अभिनेता राम कपूर अत्यंत उद्धटपणे वागताना आणि बोलताना दिसला. सूत्रसंचालक रितेश देशमुखसोबत तो चिडून बोलला. यावरून नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सलमान खानसमोर अशी […]

Filed Under: entertainment

सचिन अहिर यांनी सोडली साथ, आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

June 30, 2026 by admin Leave a Comment

सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असून ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. अहिर यांनी शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज भरला. सचिन आहिर यांनी अर्ज भरला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. सचिन अहिर हे आमदार आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. […]

Filed Under: india

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध वैभव सूर्यवंशीचा झंझावात कुठे पाहता येणार, आणि किती वाजता सामना सुरु होणार? पाहा Schedule

June 30, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि आयर्लंड यांच्यात मालिका रंगली जी भारतीय संघाने गमावली. भारतीय संघाने प्रथमच आयर्लंडविरुद्ध सामना आणि मालिका गमावली आहे. आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाची कामगिरी पाहता याच संघाने सलग दोनदा विश्वचषक जिंकला असावा वाटत नाही. आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. आयर्लंडविरुद्ध कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची सुरुवात निराशाजनक झाली आहे. आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने गमावल्यानंतर, […]

Filed Under: cricket

Moises Henriques: ऑस्ट्रेलियन खेळाडूने देश सोडला आणि आता या संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार

June 30, 2026 by admin Leave a Comment

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मोइसेस हेनरीके याने पोर्तुगालसाठी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन, धोनी आणि सेहवाग असा संघ असताना त्याने ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केलं होतं. पण आता पोर्तुगालकडून खेळणार आहे. हेनरिके ऑगस्टमध्ये सब रिजनल पात्रता फेरीत पोर्तुगालकडून मैदानात उतरेल. (PC-GETTY IMAGES) मोइसेस हेनरिके टी20 वर्ल्डकप पात्रता फेरीत पोर्तुगालकडून खेळेल. पोर्तुगालकडून खेळण्याचा निर्णय आश्चर्यकारक वाटत असला तरी […]

Filed Under: Latest News

गुलाबी शराराचा रेकॉर्ड धोक्यात? 1.47 कोटी लोकांनी पाहिलं हे गाणं, ऐकून तुम्ही देखील…

June 30, 2026 by admin Leave a Comment

उत्तराखंडचे पारंपरिक लोकसंगीत आता केवळ राज्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. भारतासह जगभरातील संगीतप्रेमींमध्येही या संगीताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘स्वामी परदेश’ हे गाणे. यूट्यूबवर या गाण्याने तब्बल 1.47 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळवत लोकप्रियतेचा नवा टप्पा गाठला आहे. हे गाणे ‘भेजी भुला’ या अल्बममधील असून, उत्तराखंडच्या पारंपरिक लोकसंगीताला आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय […]

Filed Under: entertainment

Sachin Ahir : तीन दिवस एकमेकांच्या संपर्कात… उद्धव ठाकरे दौऱ्यावर जाताच शिंदेंनी डाव…; सचिन अहिर फुटीमागची Inside स्टोरी समोर

June 30, 2026 by admin Leave a Comment

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांना झटक्यावर झटके देणं सुरू केलं आहे. आधी सहा खासदारांनी फोडल्यानंतर आता मातोश्रीतील विश्वासू माणूस असलेल्या सचिन अहिर (Sachin Ahir) यांना शिंदे यांनी फोडलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. खासदार फुटले म्हणून या खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे गेले होते. मतदारसंघातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 13
  • Page 14
  • Page 15
  • Page 16
  • Page 17
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in