• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही ते आम्हाला शिकवायला लागलेत, शिंदे सेनेत प्रवेश करताच सचिन अहिर संतापले

June 30, 2026 by admin Leave a Comment

काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला होता. काही दिवसांपूर्वी 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यानंतर आता आमदार सचिन यांनीही ठाकरेंची साथ सोडली असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. आज एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी […]

Filed Under: india

FIFA 2026: ब्राझील वाचला, जर्मनी-नेदरलँडचं आव्हान संपुष्टात! राउंड ऑफ 32 मध्ये असं घडलं

June 30, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत साखळी फेरीचे सामने संपल्यानंतर राउंड ऑफ 32 बाद फेरी सुरू आहे. या फेरीत दिग्गज संघांनी हजेरी तर लावली, पण या फेरीतून पुढे जाताना दिग्गज संघांचा अपेक्षाभंग झाला. काही संघ तर थोडक्यात वाचले. त्यामुळे ही स्पर्धा अतितटीची आणि हृदयाचे ठोके वाढवणारी आहे. या स्पर्धेच्या सुरूवातीला अनेक दिग्गजांनी आणि भाकीत वर्तवणाऱ्यांनी नेदरलँड संघाला […]

Filed Under: cricket

Sachin Ahir: शिंदे गटात जाण्यापूर्वी सचिन अहिरांनी ठाकरेंना केला मेसेज? नेमकं काय म्हणाले होते?

June 30, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटासाठी एकामागून एक धक्कादायक घटना घडत आहेत. अलीकडेच ठाकरे गटातील सहा खासदार यांनी पक्ष सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. आणि आता या पक्षफुटीचा नवा अध्याय म्हणजे ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य सचिन आहिर यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. सचिन आहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर तातडीने विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी […]

Filed Under: Latest News

मध्यरात्री या अभिनेत्रीसह तिच्या बहिणीसोबत गैरवर्तन, दिव्या सुरेशचा पोलिसांवर गंभीर आरोप

June 30, 2026 by admin Leave a Comment

कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बिग बॉस कन्नड’ची माजी स्पर्धक दिव्या सुरेश हिने बंगळुरूमधील एका धक्कादायक घटनेबाबत गंभीर आरोप केला आहे. रविवारी उशिरा रात्री ती आणि तिची चुलत बहीण घरी परतत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांचा रस्त्यावर पाठलाग करत अश्लील कृत्य केल्याचा दावा तिने केला आहे. या घटनेनंतर दिव्याने सोशल मीडियावर आपला संताप आणि भीती […]

Filed Under: entertainment

जुलैमध्ये त्रिग्रह योग, ‘या’ 5 राशींचं फळफळणार नशीब, होईल अफाट धन आणि किर्ती प्राप्त

June 30, 2026 by admin Leave a Comment

उद्यापासून नवीन महिन्याची सुरुवात होणार आहे. जुलै महिना कोणत्या राशीसाठी कसा असेल, याबद्दल ज्योतिषशास्त्रानुसार माहिती समोर आली आहे. सांगायचं झालं तर, नवीन महिन्याच्या सुरुवातीबरोबरच ग्रहस्थितीत मोठे बदल होत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार , ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींच्या दृष्टीने जुलै महिना खूप विशेष असणार आहे. या महिन्यात सूर्य, बुध आणि गुरू यांचा एक अत्यंत शुभ ‘त्रिग्रह योग’ तयार […]

Filed Under: lifestyle

मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

June 30, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली. सचिन अहिर हे उबाठा’ गटातील नेते आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या उपसभापती पदासाठीचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नीलम गोऱ्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 11
  • Page 12
  • Page 13
  • Page 14
  • Page 15
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप
  • आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
  • आमदारांना किती अन् पालकमंत्र्यांना किती टक्के निधी मिळणार? फॉर्मुला ठरला, मंत्री बावनकुळेंनी दिली मोठी अपडेट
  • साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in