Canada vs South Africa FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप स्पर्धेत अनेक घडामोडी पहिल्यांदाच घडत आहेत. त्यामुळे आश्चर्य वाटणं सहाजिकच आहे. साखळी फेरीनंतर राउंड 32 बाद फेरीचे सामने सुरू आहेत. या फेरीत यजमान कॅनडाचा सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध झाला. लॉस एंजिल्स येथे रंगलेल्या या सामन्यात कॅनडाने दक्षिण अफ्रिकेला 1-0 ने मात दिली आणि स्पर्धेतून बाहेरचा रस्ता […]
Archives for June 2026
Sachin Ahir | सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; शिंदे गटात जाताच सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
राज्यातील राजकारणात आणखी एक मोठी घडामोड घडली असून विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता सचिन अहिर यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेत […]
15 वर्षे त्रासदायक लग्नापेक्षा 5 वर्षे लिव्ह-इनमध्ये..; 74 वर्षीय झीनत अमान स्पष्टच बोलल्या..
झीनत अमान या हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आहेत. त्यांनी एकेकाळी बॉलिवूड गाजवलं होतं. बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये त्यांचं नाव आवर्जून घेतलं जायचं. 74 वर्षीय झीनत अमान त्यांच्या मॉडर्न आणि बिनधास्त विचारांसाठीही ओळखल्या जातात. आपल्या अटी-शर्तींवर जीवन जगणं त्यांना आवडतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या लग्न आणि लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या आहेत. या मुलाखतीत त्यांनी […]
आचार्य चाणक्य सांगतात, अशा लोकांच्या मदतीसाठी बिलकूल पुढाकार घेऊ नका, तुमचंच होणार नुकसान
आजच्या स्पर्धेच्या युगात सर्वांना मदतीची गरज भासते. पण कोणाला मदत करायची आणि कोणाल मदत करु नये, हे समजून घेणं देखील तितकच महत्त्वाचं आहे. सांगायचं झालं तर, आयुष्यात यश मिळवण्याची इच्छा नसलेला असा कोणीही नाही. अशा व्यक्तीसाठी प्रत्येक दिवस एक शर्यत असतो. मात्र, या प्रयत्नांदरम्यान त्यांना विविध आव्हानांना सामोरं जावं लागतं. अशा संकटांवर कशी मात करावी, […]
सर्वात मोठी बातमी! मी पक्ष सोडलाच नाही, सचिन अहिर यांचे धक्कादायक विधान; नेमकं काय म्हणाले?
Sachin Ahir Join Eknath Shinde Shivsena : उद्धव ठाकरे यांच्या सहा खासदारांनी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता ठाकरेंना आणखी एक जबर धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबाचे विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यांना शिंदे गटाकडून लवकरच विधानपरिषदेचं उपसभापतीपद दिलं जाणार आहे. शिंदे यांनी पत्रकार परिषद […]
Sanjay Raut Post | जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; सचिन अहिरांच्या निर्णयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
राज्यातील ‘ऑपरेशन टायगर’च्या राजकीय घडामोडी अजूनही सुरू असून शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि वरळीतील प्रभावी चेहरा मानले जाणारे सचिन अहिर यांनी विधान परिषद उपसभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सहा खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी उद्धव […]