Kiran Pawaskar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते किरण पावसकर यांनी केलेल्या एका विधानामुळे एकच खळबळ उडाली. ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी जाहीर कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. याच कार्यक्रमात किरण पावसकर यांच्यावर सूत्रसंचालनाची जबाबदारी होती. याच कार्यक्रमात त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका विधानाचा उल्लेख केला. हा उल्लेख म्हणजेच […]
Archives for June 2026
पक्षप्रवेश झाला, आता पुढे काय? शिर्डीत पाय ठेवताच भाऊसाहेब वाकचौरेंनी सांगितला प्लॅन!
Bhausaheb Wakchaure : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या एकूण सहा खासदारांनी बंडखोरी करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. ठाकरेंची साथ सोडणाऱ्यांमध्ये शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचादेखील समावेश आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, त्यांनी सांगितले. दरम्यान, पक्षबदलानंतर भाऊसाहेब वाकचौरे आपल्या शिर्डी या मतदारसंघात दाखल झाले. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात […]
मोठी बातमी! धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढेंना पदावरून हटवलं, आता नव्या अधिकाऱ्याकडे कार्यभार
धडाकेबाज अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांच्याबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून दररोज राज्याच्या विविध भागात धाडी टाकून कारवाई करण्यात येत आहे. भेसळयुक्त पदार्थ बाजारातून हटवले जात आहेत, दोषींवर कठोर कारवाई सुरू आहे. त्यामुळे तुकाराम मुंडे आपल्या कार्यशैलीमुळे चर्चेत आहेत. अशातच आता तुकाराम मुंढे यांच्याबाबत […]
Skoda च्या ‘या’ SUV चा भारतात धुमाकूळ; 5 वर्षांत 1 लाखाहून अधिक ग्राहकांनी खरेदी करून रचला इतिहास
भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या स्कोडा कुशाक कारने बाजारात 5 वर्ष पूर्ण करत 1 लाखांहून अधिक विक्रीची नोंद केली आहे. गेल्या काही वर्षांत विक्रीत थोडी घसरण झाली असली, तरी मार्च 2026 मध्ये आलेल्या नवीन फेसलिफ्ट मॉडेलने पुन्हा एकदा बाजारात धुमाकूळ घातला असून ग्राहकांना आकर्षित करण्यात यश मिळवले आहे. मध्यम आकाराचा एसयूव्ही विभाग भारतीय बाजारात लोकप्रिय होत […]
WT20 WC 2026: एक पराभव आणि टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं गणित झालं किचकट, आता करो या मरो!
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अ गटात उपांत्य फेरीसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, बांग्लादेश, पाकिस्तान आणि नेदरलँड हे संघ आहेत. यापैकी पाकिस्तान नेदरलँड संघ स्पर्धेतील तीन सामने खेळल्यानंतर आऊट झाले आहे. या दोन्ही संघांनी तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे या दोन संघांना उर्वरित दोन सामने […]
वेगन डाएट : घरच्या घरी सोया मिल्क बनवायचे आहे ? ही रेसिपी येईल कामी..
एक कप सोयाबीन स्वच्छ निवडून घ्या आणि ते ८ ते १० तास (किंवा रात्रभर) पाण्यात भिजत ठेवा.सोयाबीन चांगल्या प्रकारे फुलल्यानंतर त्याची सालं हाताने चोळून वेगळे करा आणि ती पाण्यातून काढून टाका. रात्रभर भिजवलेले सोयाबिन चांगले स्वच्छ पाण्याने धुवा आणि ते मिक्सर जारमध्ये टाका.त्यात ३ ते ४ कप कोमट पाणी घालून मिक्सरमध्ये एकदम बारीक आणि गुळगुळीत […]