टीम इंडियाची डावखुरी फिरकी गोलंदाजी श्री चरणीने टी20 क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीची जादू दाखवली आहे. तिने आयसीसी टी20 क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं आहे. वयाच्या 21 व्या वर्षी श्री चरणीने हा मान मिळवला आहे. (फोटो-GETTY IMAGES) आयसीसी टी20 क्रमवारीतील गोलंदाजी विभागात श्री चरणीने 23 जून रोजी पहिलं स्थान पटकावलं आहे. तिने इंग्लंडच्या लिंसे स्मिथला मागे टाकलं आहे. […]
Archives for June 2026
DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना… अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच
ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशाचा जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मतदारसंघाचा विकास आणि विकासनिधी या कारणामुळेच आम्ही पक्षांतर करत आहोत, असे काहींनी सांगितल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान, आता खासदारांनी प्रक्षप्रवेश करताच एकनाथ शिंदे यांनी पेटारा उघडला आहे. जे खासदार पक्षात आलेले […]
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
रायगडच्या पालकमंत्रीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री असणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत बैठक पार पडली. यावेळी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर आता […]
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे…
भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकरयांच्यात उस्मानाबाद (धाराशिव) मध्ये दीर्घकाळापासून राजकीय वैमनस्य आणि तीव्र संघर्ष राहिला आहे. राणा जगजितसिंह पाटील हे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आहेत. अलीकडेच निकाल लागलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्या प्रकरणात पद्मसींह पाटील यांची तसेच आठ जणांची पुराव्यांअभावी मुक्तता झाली. यानंतरही दोन्ही नेत्यांमध्ये वाद-विवाद झाले. याआधीही अनेक प्रकरणांवर दोन्ही […]
Messi Vs Mbappe: एम्बाप्पेचं मेस्सीसमोर थेट आव्हान! फिफा वर्ल्डकप स्पर्धेत लढत रंगतदार वळणावर
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत आता रंगतदार लढती होताना दिसत आहे. प्रत्येक गटात राउंड 32 मध्ये स्थान मिळवण्याची चुरस सुरू झाली आहे. आतापर्यंत जर्मनी, अमेरिका, मेक्सिको आणि अर्जेंटिना या संघांनी राउंड 32 मध्ये एन्ट्री मारली आहे. असं असताना दुसरीकडे, या स्पर्धेत स्टार फुटबॉलपटूंमध्ये चुरस निर्माण झाली आहे. स्टार फुटबॉलपटून लियोनल मेस्सी आणि एम्बाप्पे यांच्यात थेट लढत […]
IMD Monsoon Update : पावसाचा अलर्ट जारी, तुमच्या भागात या दिवशी धो धो सरी बरसणार, नदी नाले भरून जाणार!
Monsoon Update : यंदा पाऊस खूपच लांबला. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून अजूनही संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेला नाही. 23 जून रोजीपासून पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता राज्यात अनेक भागात ढग जमा होत आहेत. काही ठिकाणी तर पावसाच्या सरीदेखील पाहायला मिळाल्या. आता हळूहळू मान्सून पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त […]