• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे…

June 23, 2026 by admin Leave a Comment


भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकरयांच्यात उस्मानाबाद (धाराशिव) मध्ये दीर्घकाळापासून राजकीय वैमनस्य आणि तीव्र संघर्ष राहिला आहे. राणा जगजितसिंह पाटील हे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आहेत.

अलीकडेच निकाल लागलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्या प्रकरणात पद्मसींह पाटील यांची तसेच आठ जणांची पुराव्यांअभावी मुक्तता झाली. यानंतरही दोन्ही नेत्यांमध्ये वाद-विवाद झाले. याआधीही अनेक प्रकरणांवर दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पहायला मिळाले आहे. आता ओमराजे निंबाळकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला असून ते महायुतीचा एक भाग झाले आहेत. यावर आता राणा जगजितसिंह यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, ‘ओमराजेंसह सहा खासदारांचं महायुतीत स्वागत आहे, ते आता एनडीएत आल्याने विरोधक राहिले नाहीत… याबाबत जेव्हा ओमराजेंनी वक्तव्य केलं तेव्हा त्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला, इतकेच नाही तर त्यांनी पाटील कुटुंबाचा नेहमीच विरोध करणार असं सांगितलं. महत्त्वाची बाब म्हणजे राणा जगजीत पाटली कोणत्याही पक्षात असले तरी विरोधकच असतील असं त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले, त्यांचं राजकीय अस्तीत्वच मला संपवायचंय…



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Skoda च्या ‘या’ SUV चा भारतात धुमाकूळ; 5 वर्षांत 1 लाखाहून अधिक ग्राहकांनी खरेदी करून रचला इतिहास
  • WT20 WC 2026: एक पराभव आणि टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं गणित झालं किचकट, आता करो या मरो!
  • वेगन डाएट : घरच्या घरी सोया मिल्क बनवायचे आहे ? ही रेसिपी येईल कामी..
  • गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण तर रोहित शर्मा,आर्मिडा फर्नांडिस, भिकल्या लाडक्या धिंडा आदींना पद्मश्री प्रदान
  • कंपनी विकली अन् चमत्कार झाला! मालकाने आपल्या 540 कर्मचाऱ्यांमध्ये वाटले तब्बल 2,000 कोटी रुपये

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in