• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

अखेर भरत गोगावलेंना लॉटरी? बंद दाराआड चर्चा होताच… रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी अपडेट

June 23, 2026 by admin Leave a Comment

रायगडच्या पालकमंत्रीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री असणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत बैठक पार पडली. यावेळी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर आता […]

Filed Under: Latest News

कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच…

June 23, 2026 by admin Leave a Comment

कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रोड परिसरात आज मोठी दुर्घटना टळली. सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसादरम्यान रस्त्यालगत असलेल्या झाडाची मोठी फांदी अचानक कोसळली. ही फांदी थेट रस्त्यावर पडल्यामुळे परिसरात काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. घटनेच्या वेळी रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अचानक घडलेल्या प्रकारामुळे वाहनचालक आणि […]

Filed Under: india

IRE vs IND: आयर्लंड दौऱ्यात इतर खेळाडूंच्या तुलनेत वैभव सूर्यवंशीचं टी20 पदार्पण असेल खास! जाणून घ्या

June 23, 2026 by admin Leave a Comment

India vs Ireland: भारतीय संघ 26 जूनपासून आयर्लंड दौऱ्यात टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार हे जवळपास पक्कं आहे. वैभव सूर्यवंशीपूर्वी 4 भारतीय खेळाडूंचं आयर्लंडमध्ये डेब्यू झालं आहे. आता यादीत पाचवा खेळाडू म्हणून वैभव सूर्यवंशीला मान मिळणार आहे. पण त्याचं डेब्यू इतर खेळाडूंच्या तुलनेत वेगळं असेल. […]

Filed Under: cricket

बायकोसमोर शायनिंग मारायला गेला अन् एक चूक घडली, हनीमूनच्या दिवशीच… ती पाहतच राहिली

June 23, 2026 by admin Leave a Comment

लग्न हा प्रत्येक तरुण आणि तरुणीच्या जीवनातील महत्त्वाचा काळ असतो. या काळात त्यांना अनेक नव्या गोष्टींचा सामना करावा लागतो. तसेच लग्नानंतर हनीमून हा प्रत्येक जोडप्यासाठी जीवनातील सुवर्णकाळ असतो. पण काही वेळा एक छोटीशी चूक संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. ग्रीसमधील समुद्रकिनाऱ्यावर हनीमूनसाठी गेलेल्या या जोडप्याबरोबरही असेच घडले. नव्या नवरीच्या डोळ्यांसमोर तिची संपूर्ण दुनियाच उद्धवस्त झाली […]

Filed Under: Latest News

पुदिन्याचे आरोग्यदायी फायदे ॲसिडिटी, पोटफुगी आणि पचनाच्या समस्यांवर नैसर्गिक उपाय

June 23, 2026 by admin Leave a Comment

पुदिना (Mint) ही एक अत्यंत लोकप्रिय, सुगंधी आणि औषधी वनस्पती आहे जी जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. भारतीय स्वयंपाकघरात पुदिन्याचा वापर चटणी, सरबत, रायता, सलाड आणि विविध पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो. मात्र, पुदिना केवळ चव वाढवणारा घटक नसून तो आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त मानला जातो. त्यामध्ये लोह, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, अँटिऑक्सिडंट्स, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम […]

Filed Under: lifestyle

श्रद्धा कपूरच्या बहुप्रतिक्षित ‘ईठा’ चित्रपटाच्या नावावर आक्षेप, राष्ट्रवादी चित्रपट विभागाची मागणी काय?

June 23, 2026 by admin Leave a Comment

लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित निर्मिती होत असलेल्या बहुचर्चित ‘ईठा’ या चित्रपटाच्या नावावर राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने आक्षेप नोंदवला आहे. विठाबाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, कार्याचा आणि लोककलेतील अमूल्य योगदानाचा योग्य सन्मान व्हावा यासाठी चित्रपटाचे नाव ‘विठाबाई’ किंवा ‘विठा’ असे करण्यात यावे, अशी मागणी विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात निर्माते दिनेश विजान, […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 164
  • Page 165
  • Page 166
  • Page 167
  • Page 168
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in