आयपीएल 2027 स्पर्धेला अजून दहा महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना लखनौ सुपर जायंट्सने पहिल्या जेतेपदासाठी आतापासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लखनौ सुपर जायंट्सने विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला ट्रेड डीलच्या माध्यमातून रिलीज केलं आहे. तर दिल्लीकडून कुलदीप यादवला आपल्या संघात घेतलं आहे. ऋषभ पंतला सोडताच लखनौ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदाची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली […]
Archives for June 2026
दुर्गंधी सुटली म्हणून लोक टेरेसवर पळाले, कोपऱ्यातील गोणी उघडताच… चार दिवसानंतर सत्य आलं बाहेर; नाशिक हादरलं
नाशिकमधील कामगार नगर परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ ९ हजार रुपयांच्या उसनवारीच्या वादातून झालेल्या या हत्येप्रकरणी आरोपीने मृतदेह आपल्याच घराच्या टेरेसवर पोत्यात भरून ठेवला होता. आजूबाजूच्या रहिवाशांना दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी संशयित आरोपी कृष्णा दुसाने याला नाशिक रोड रेल्वे स्थानकातून […]
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अधिकाऱ्यांनाही…
विधीमंडळ अधिवेशनादरम्यान मंत्र्यांच्या प्रसाधनगृहाबाहेर विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री आणि आमदारांव्यतिरिक्त इतर कोणालाही या प्रसाधनगृहात प्रवेश दिला जात नसल्याचे सांगितले जात आहे. यासाठी पूर्णवेळ एका शिपायाची नियुक्ती करण्यात आली असून तो दिवसभर त्या ठिकाणी ठाण मांडून बसत असल्याचे दिसून आले आहे. विधीमंडळ परिसरात अनेक अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक विविध […]
Navi Mumbai Rain | अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
नवी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यानंतर अखेर नवी मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. शहरातील विविध भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. जुईनगर, बेलापूर, सानपाडा, पनवेल तसेच परिसरातील अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे. सकाळपासूनच नवी मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला […]
अमेरिकेने बंदी उठवली, आता इराण संपूर्ण जगाला तेल विकणार, भारताला होणार मोठा फायदा
गेल्या काही महिन्यांपासून इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जगातील अनेक देशाची झोप उडालेली आहे. अशातच अलिकडेच स्वित्झर्लंडमध्ये दोन्ही देशांमध्ये पहिल्या फेरीतील चर्चा पार पडली, यावेळी अमेरिका आणि इराण यांच्यात अनेक मुद्द्यांवर प्राथमिक सहमती झाली आहे. यामध्ये इराणला तेल विक्रीसाठी 60 दिवसांची सवलत देण्यात आली आहे. हा निर्णय जागतिक ऊर्जा बाजारासोबतच भारतासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत […]
IPL 2027: ऋषभ पंतने आयपीएल संघ बदलताच मोठा फटका, आता 27 कोटी नाही तर इतके पैसे मिळणार
आयपीएल 2027 स्पर्धेत स्टार विकेटकीपर फलंदाज लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणार नाही हे निश्चित झालं आहे. दिल्ली कॅपिटल्सने ट्रेड विंडोच्या माध्यमातून ऋषभ पंतला संघात घेतलं आहे. त्याच्या जागी दिल्ली कॅपिटल्सने कुलदीप यादवला रिलीज केलं आहे. आता कुलदीप यादव लखनौ सुपर जायंट्स संघाचा भाग असणार आहे. या ट्रेडमधून ऋषभ पंतचं मोठं नुकसान झालं आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात […]