• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वेगन डाएट : घरच्या घरी सोया मिल्क बनवायचे आहे ? ही रेसिपी येईल कामी..

June 23, 2026 by admin Leave a Comment

एक कप सोयाबीन स्वच्छ निवडून घ्या आणि ते ८ ते १० तास (किंवा रात्रभर) पाण्यात भिजत ठेवा.सोयाबीन चांगल्या प्रकारे फुलल्यानंतर त्याची सालं हाताने चोळून वेगळे करा आणि ती पाण्यातून काढून टाका.

 रात्रभर भिजवलेले सोयाबिन चांगले स्वच्छ पाण्याने धुवा आणि ते मिक्सर जारमध्ये टाका.त्यात  ३ ते ४ कप कोमट पाणी घालून मिक्सरमध्ये एकदम बारीक आणि गुळगुळीत वाटून घ्या.

रात्रभर भिजवलेले सोयाबिन चांगले स्वच्छ पाण्याने धुवा आणि ते मिक्सर जारमध्ये टाका.त्यात ३ ते ४ कप कोमट पाणी घालून मिक्सरमध्ये एकदम बारीक आणि गुळगुळीत वाटून घ्या.

या वाटलेल्या मिश्रणाला एका सुती कपड्यात टाका.कपड्याचे तोंड घट्ट बांधून हाताने किंवा चमच्याच्या मदतीने सोयाबिनचा रस  एका भांड्यात पिळून काढा. कपड्यात उरलेला सोयाबीनचा चोथा बाजूला काढून ठेवा.

या वाटलेल्या मिश्रणाला एका सुती कपड्यात टाका.कपड्याचे तोंड घट्ट बांधून हाताने किंवा चमच्याच्या मदतीने सोयाबिनचा रस एका भांड्यात पिळून काढा. कपड्यात उरलेला सोयाबीनचा चोथा बाजूला काढून ठेवा.

निघालेला पांढरा रस म्हणजेच सोया मिल्क असते. ते एका मोठ्या भांड्यात गॅसवर उकळायला ठेवा. एक उकळी आल्यानंतर गॅस मंद करा. हे सोयामिल्क १५ ते २० मिनिटे मंद आचेवर दूध शिजू द्या.

निघालेला पांढरा रस म्हणजेच सोया मिल्क असते. ते एका मोठ्या भांड्यात गॅसवर उकळायला ठेवा. एक उकळी आल्यानंतर गॅस मंद करा. हे सोयामिल्क १५ ते २० मिनिटे मंद आचेवर दूध शिजू द्या.

सोयाबीनचा असणारा कच्चेपणा जाण्यासाठी हे दूध उकळणे खूप गरजेचे आहे.दूध शिजत असताना त्यावर येणारा फेस चमच्याने काढून टाका

सोयाबीनचा असणारा कच्चेपणा जाण्यासाठी हे दूध उकळणे खूप गरजेचे आहे.दूध शिजत असताना त्यावर येणारा फेस चमच्याने काढून टाका

 सोया मिल्क चांगले शिजल्यावर गॅस बंद करा. तुम्हाला हवे असल्यास त्यात चवीनुसार साखर किंवा थोडी वेलची पावडर टाकू शकता.

सोया मिल्क चांगले शिजल्यावर गॅस बंद करा. तुम्हाला हवे असल्यास त्यात चवीनुसार साखर किंवा थोडी वेलची पावडर टाकू शकता.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नवीन गाड्यांमधील ‘हे’ 4 सीक्रेट फीचर्स प्रवासाला बनवतील सुरक्षित अन् सोपे; तुम्हाला माहीत आहेत का?
  • मारुती सुझुकीचा ग्राहकांना मोठा झटका! लाँचिंगनंतर पहिल्यांदाच वाढवली e-Vitara ची किंमत; पाहा किती झाली महाग
  • नवे घर खरेदी करताय? मग बजेटमध्ये ‘या’ अतिरिक्त शुल्कांचा नक्की समावेश करा, नाहीतर होईल आर्थिक कोंडी
  • प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
  • चीन-पाकिस्तानला धडकी भरवणारी बातमी, अवघ्या 90 सेकंदात होणार खात्मा; भारताची मोठी योजना काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in