मानवी जीवनाचा शेवट म्हणजे मृत्यू, परंतु मृत्यूनंतरही विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक विधी पाळले जातात. भारतात विशेषतः हिंदू धर्मात मृत व्यक्तीच्या शरीराशी संबंधित अनेक रूढी प्रचलित आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची प्रथा म्हणजे मृत व्यक्तीच्या नाक आणि कानामध्ये कापूस ठेवणे. अनेकदा आपण अंत्यसंस्काराच्या वेळी पाहतो की मृतदेहाच्या नाकपुड्या आणि कानातील छिद्रे कापसाने बंद केली जातात. ही […]
Archives for June 2026
Gold Rate : स्वस्तात दागिने करण्याची हीच वेळ, सोनं तब्बल 4500 रुपयांनी स्वस्त, 10 ग्रॅमचा भाव प्रचंड घसरला!
सोन्याचा भाव कधी घसरतोय तर कधी हाच भाव वाढताना दिसतोय. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करावी की नाही, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. काही महिन्यांपूर्वी सोनं वधारल्याने सामान्यांची डोकेदुखी वाढली होती. परंतु आता मात्र सोन्याचा भाव चांगलाच घसरला आहे. सोन्यासोबतच चांदीचा भावही प्रचंड कमी झाला आहे. त्यामुळे दागिने करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या […]
उगाचंच माझ्या XXX… हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलांचं थेट पोलीस आयुक्तांना आव्हान
उद्धव ठाकरे गटातून निवडून आल्यानंतर शिंदे सेनेत सामील झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पत्रकारांनी राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया विचारल्यानंतर संजय दिना पाटील यांनी संताप व्यक्त करत अरेरावीची भाषा वापरली. “तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारुन पाठवेन. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा, तुम्ही उगाच माझ्या गांXXX घालताय, परत आले […]
रोहित पवार यांचा 6 बंडखोर खासदारांबद्दल आतापर्यंतचा सर्वात मोठा दावा, म्हणाले 80 ते 90 कोटी कॅश अन्.., चर्चेला उधाण
शिवसेना ठाकरे गटाला नुकताच मोठा धक्का बसला आहे, शिवसेना ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे. या सर्व खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे राज्यात महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून, शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची संख्या सात वरून वाढून तेरावर पोहोचली आहे. दरम्यान या बंडखोर खासदारांवर प्रतिक्रिया […]
Jitendra Awhad | ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय दिना पाटलांना जितेंद्र आव्हाडांचा थेट इशारा
शिवसेनेतील पक्षफुटीनंतर सुरू असलेल्या राजकीय संघर्षात खासदार संजय दिना पाटील यांच्या माध्यमांसमोरील वक्तव्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना संजय दिना पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे आणि काही वादग्रस्त वक्तव्ये केल्याचे समोर आल्यानंतर आव्हाड यांनी त्यांना मित्रत्वाचा सल्ला दिला आहे. संजय राऊत […]
Sanjay Patil : शिवीगाळ, धमकी देणाऱ्या संजय पाटील यांच्यावतीने शिवसेनेच्या बड्या नेत्याने मागितली माफी
ठाकरे गटातून फुटून बाहेर पडलेले खासदार संजय दीना पाटील वादात सापडले आहेत. त्यांनी पत्रकारांना धमकावलं, शिवीगाळ केली. रागाच्या भरात बोलताना त्यांचा संयम सुटला. पत्रकारांना मारण्याची भाषा केली. माध्यमांनी हा विषय लावून धरला असून संजय पाटील यांच्यावर कारवाई कधी करणार? असा प्रश्न विचारला जात आहे. संजय दीना पाटील यांनी जी भाषा वापरली, त्यांच्याकडून जी चूक झाली […]