2026 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गिन्नी वेड्स सनी 2’ या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. अविनाश तिवारी आणि मेधा शंकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा थिएटरमधील प्रवास फारच अल्पकाळ टिकला. सुमारे 16 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात केवळ 1.85 कोटी रुपयांची कमाई केली, तर भारतीय बॉक्स ऑफिसवर त्याचे निव्वळ […]
Archives for June 2026
Madhavan : पद्मश्री पुरस्कार स्वीकारल्यानंतर माधवनने महाराष्ट्र सरकारचे आभार का मानले?
अभिनेता आर माधवनला नुकतचं पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी 23 जून रोजी राष्ट्रपती भवनात माधवनला या पुरस्काराने सन्मानित केलं. चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी माधवनला हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना माधवनचा पेहराव चर्चेचा विषय तर ठरलाच. पण त्याच्या मनगटावरील घड्याळालाही सोशल मीडियावर बरीच प्रसिद्धी मिळाली. घड्याळाची चर्चा यासाठी कारण माधवने या […]
Farmer Loan Waiver: 2019 मध्ये कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्यांसाठी आनंदवार्ता! आता कोणता मिळणार फायदा?
Farmer Loan Waiver 2026 : 2019 मध्ये उद्धव ठाकरे सरकारने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना राबवली होती. नवीन कर्जमाफी योजनेत या शेतकर्यांना लाभ मिळणार नाही असा आरोप करण्यात येत होता. पण आता नवीन आलेल्या माहितीनुसार, ठाकरे सरकारच्या काळात कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ममाफी योजेनेतंर्गत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
अल्का याज्ञिक व्हिलचेअरवर; या दुर्मिळ आजारामुळे थेट श्रवण क्षमतेवर परिणाम
ज्येष्ठ गायिका अल्का याज्ञिक यांना मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांना एका व्यक्तीच्या मदतीने मंचापर्यंत नेण्यात आल्याचं पहायला मिळालं. कार्यक्रमानंतरही अल्का व्हीलचेअरवर दिसल्या होत्या. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली. गेल्या काही वर्षांपासून अल्का पार्श्वगायनात सक्रिय नाहीत. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी […]
मिर्झापूरचा खरा बाहुबली कोण? मुन्ना भैय्या की गुड्डू पंडित? नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क
लोकप्रिय वेब सीरिज मिर्झापूर आता थेट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओटीटीवर तीन यशस्वी सीझननंतर ‘मिर्झापूर: द मूव्ही’ 4 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून, या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, तिसऱ्या सीझनमध्ये मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आलेल्या मुन्ना भैय्याची पुनरागमनाची घोषणा झाल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. मिर्झापूरमधील सर्वाधिक […]
Sanjay Dina Patil : कशाला माझ्या XXX मध्ये घुसताय? परत आला तर मारून टाकेन; संजय दिना पाटलांची मग्रुरी आणि मुजोरी, पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी
आठवड्याभरापूर्वी शिवसेना ठाकरे गटातून फुटून शिवसेना शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांपैकी एक, खा. संजय दिना पाटील हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गदारोळ माजला, संजय राऊतांनी त्यावर लेटर बॉम्ब टाकला. संजय दिना पाटील याच्या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे हे देखील नाराज झाले. तेच संजय दिना पाटील आता पुन्हा चर्चेत आले आहेत, मात्र ते अगदीच […]