• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मिर्झापूरचा खरा बाहुबली कोण? मुन्ना भैय्या की गुड्डू पंडित? नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क

June 25, 2026 by admin Leave a Comment


लोकप्रिय वेब सीरिज मिर्झापूर आता थेट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओटीटीवर तीन यशस्वी सीझननंतर ‘मिर्झापूर: द मूव्ही’ 4 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून, या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे तिसऱ्या सीझनमध्ये मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आलेल्या मुन्ना भैय्याची पुनरागमनाची घोषणा झाल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. मिर्झापूरमधील सर्वाधिक लोकप्रिय पात्रांपैकी एक असलेल्या मुन्ना भैय्याची भूमिका अभिनेता दिव्येंदू शर्मा यांनी साकारली आहे.

विशेष म्हणजे, तिसऱ्या सीझनमध्ये मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आलेल्या मुन्ना भैय्याची पुनरागमनाची घोषणा झाल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. मिर्झापूरमधील सर्वाधिक लोकप्रिय पात्रांपैकी एक असलेल्या मुन्ना भैय्याची भूमिका अभिनेता दिव्येंदू शर्मा यांनी साकारली आहे.

तिसऱ्या सीझनमध्ये त्यांच्या पात्राचा शेवट दाखवण्यात आला होता. त्यामुळे अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र चित्रपटाच्या माध्यमातून दिव्येंदू शर्मा पुन्हा एकदा मुन्ना भैय्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचा फर्स्ट लूक समोर येताच चाहत्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले.

तिसऱ्या सीझनमध्ये त्यांच्या पात्राचा शेवट दाखवण्यात आला होता. त्यामुळे अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, चित्रपटाच्या माध्यमातून दिव्येंदू शर्मा पुन्हा एकदा मुन्ना भैय्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचा फर्स्ट लूक समोर येताच चाहत्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले.

मुन्ना भैय्याची भूमिका गाजवणारे दिव्येंदू शर्मा हे केवळ मिर्झापूरपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. त्यांनी गेल्या काही वर्षांत अनेक यशस्वी चित्रपट आणि वेब प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. विविध मीडिया अहवालांनुसार दिव्येंदू शर्मा यांची एकूण संपत्ती सुमारे 14 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.

मुन्ना भैय्याची भूमिका गाजवणारे दिव्येंदू शर्मा हे केवळ मिर्झापूरपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. त्यांनी गेल्या काही वर्षांत अनेक यशस्वी चित्रपट आणि वेब प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. विविध मीडिया अहवालांनुसार, दिव्येंदू शर्मा यांची एकूण संपत्ती सुमारे 14 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.

तर मिर्झापूरच्या कथेत मुन्ना भैय्या स्वतःला राज्याचा राजा समजत असला तरी वास्तविक आयुष्यात संपत्तीच्या बाबतीत गुड्डू पंडित म्हणजेच अली फजल त्यांच्यापेक्षा खूप पुढे आहेत. उपलब्ध अहवालांनुसार अली फजल यांची एकूण संपत्ती सुमारे 25 ते 35 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. म्हणजेच त्यांची संपत्ती दिव्येंदू शर्मा यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट मानली जाते.

तर मिर्झापूरच्या कथेत मुन्ना भैय्या स्वतःला राज्याचा राजा समजत असला, तरी वास्तविक आयुष्यात संपत्तीच्या बाबतीत गुड्डू पंडित म्हणजेच अली फजल त्यांच्यापेक्षा खूप पुढे आहेत. उपलब्ध अहवालांनुसार, अली फजल यांची एकूण संपत्ती सुमारे 25 ते 35 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. म्हणजेच त्यांची संपत्ती दिव्येंदू शर्मा यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट मानली जाते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • काहीही झाले तरीही सर्वात अगोदर विचारपूस करण्यासाठी मला या व्यक्तीचा फोन येतो, तुकाराम मुंढे यांचा खुलासा..
  • तू मला ताप भरवूनच इथून जा…! सामना सुरू असताना ऋषभ पंत असं का म्हणाला? मैदानात काय घडलं?
  • अचानक कॉल आला… मला माफ करा, कुणालच्या मावशीने सांगितला अखेरचा संवाद; Khavdya Dongar प्रकरणात मोठी अपडेट
  • अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग… सुषमा अंधारे संतापल्या
  • अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in