जगातील सर्वात सुंदर फुटबॉलपटू, अलिशा लेहमनने तिच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात झाल्याची घोषणा केली आहे. या स्विस स्टारने सोशल मीडियावर सुंदर एंगेजमेंटचे फोटो शेअर केले आहेत, आणि खुलासा केला आहे की तिने तिचा प्रियकर आणि ‘लव्ह आयलंड’ स्टार मॉन्टेल मॅकेन्झीचा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला आहे. समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्ताच्या वेळी झालेल्या या रोमँटिक प्रपोजलचे फोटो वेगाने व्हायरल […]
Archives for June 2026
Narsapur Horror : नरसापूर प्रकरणातील आरोपीचं महाभयंकर कृत्य, सरकारी वकिलांनी सांगितली एक एक गोष्ट; म्हणाले, युक्तिवाद नाही, डायरेक्ट…
नरसापूर प्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला कोर्टाने दोषी ठरवलं आहे. त्याला येत्या सोमवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. तुला कोणती शिक्षा देऊ? असा सवाल कोर्टाने आरोपीला केला. गुन्हा अत्यंत गंभीर असल्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलाने केली आहे. त्यामुळे कोर्ट आता काय निर्णय देतं हे चार दिवसानंतर समजणार आहे. कोर्टाने अत्यंत जलदगतीने हे प्रकरण हाताळलं […]
Karisma Kapoor : लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने लावली बोली, सासूकडून छळ… करिश्माच्या वैवाहिक आयुष्यातील असह्य वेदना
Karisma Kapoor : अभिनेत्री करिश्मा कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. 90 च्या दशकात तर करिश्मा हिने सर्व लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्रींना मागे टाकत, इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख भक्कम केलेली. आज करिश्मा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. एक काळ असा देखील होता जेव्हा करिश्मा तिच्या प्रोफेशनल […]
खासदारांनंतर आता आमदार फुटणार? भाजपच्या बड्या नेत्याचे उद्धव ठाकरेंच्या पक्षाबाबत मोठं विधान
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. पक्षातील या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी सावध भूमिका घेत आमदारांची बैठक बोलावली होती, या बैठकीला काही आमदारांनी दांडी मारली होती. अशातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी आता आगामी काळात उद्धव ठाकरे […]
Land loan: केवळ जमीन खरेदीसाठी मिळते कर्ज? प्रक्रिया तरी काय?
Land Loan: घर अथवा सदनिका खरेदीसाठी बँका ग्राहकांना कर्ज देतात. कागदपत्रे जर व्यवस्थित असतील , त्यात त्रुटी नसेल तर कर्ज सहज उपलब्ध होते. पण जमीन खरेदी करताना बँका बारकाईने तपास करतात, त्या लवकर कर्ज देत नाही असा काहीसा संभ्रम आहे. त्यामुळे जमीन खरेदी करताना कर्ज मिळते का असा प्रश्न अनेकांना पडतो. अर्थात हे कर्ज मिळते. […]
“याला मारू नका, हा एव्हिडन्स आहे..”; उज्ज्वल निकम यांच्यावर आधारित सिनेमाचा जबरदस्त टीझर
अभिनेता राजकुमार राव चौकटीबाहेरच्या भूमिका साकारण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या आगामी ‘प्रहार : द उज्ज्वल निकम स्टोरी’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमधील राजकुमारच्या भूमिकेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. भारताचे प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात राजकुमारने त्यांची भूमिका साकारली आहे. उज्जव निकम यांनीच दहशवादी कसाबला फाशीची शिक्षा मिळवून […]