• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for May 2026

RCB vs GT Qualifier 1 Toss : गुजरातचा आरसीबी विरुद्ध बॉलिंगचा निर्णय, गतविजेत्यांना किती धावांवर रोखणार?

May 26, 2026 by admin Leave a Comment

गुजरात टायटन्सच्या बाजूने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) प्लेऑफ्समधील क्वालिफायर 1 या निर्णायक सामन्यात नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार शुबमन गिल याने धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय घेत चेजिंग करणार असल्याचं म्हटलं आहे. क्वालिफायर 1 सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहचणार आहे. त्यामुळे आता […]

Filed Under: india

Vijay Shankar: भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताच विजय शंकरची नव्या संघात एन्ट्री, आता या स्पर्धेत खेळणार

May 26, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू विजय शंकर आता लंका प्रीमियर लीग स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. विजय शंकरने 22 मे रोजी देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर आता विदेशी क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे. विजय शंकर कँडी रॉयल्सकडून मैदानात उतरणार आहे. (Photo: PTI) लंका प्रीमियर लीग स्पर्धेत भारताच्या काही खेळाडूंनी यापूर्वी सहभाग घेतला आहे. यात […]

Filed Under: cricket

संकट चार दिवसाने लांबलं… अंदमान निकोबार ते महाराष्ट्र व्हाया केरळ… पावसाची मोठी अपडेट काय?

May 26, 2026 by admin Leave a Comment

राज्यासह देशभरातील जनतेसाठी महत्त्वाची बातमी आहे. मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाला असला तरी तो अद्याप पुढे सरकलेला नाही. मान्सून केरळमध्ये आज दाखल होण्याची शक्यता होती मात्र तो अंदमान निकोबार बेटे थांबला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. आता मान्सून केरळमध्ये पोहोचण्यासाठी आणखी काही दिवस घेण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या काळात महाराष्ट्राच्या […]

Filed Under: Latest News

कोण म्हणतं होत नाही? 90 किलोच्या सारा खानने कसं केलं 45 किलो वजन कमी? जाणून घ्या सविस्तर

May 26, 2026 by admin Leave a Comment

सारा अली खान सध्या तिच्या ‘पति पत्नी और वो 2’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र यावेळी तिच्या अभिनयापेक्षा तिच्या जुन्या लाइफस्टाइलबद्दलचा एक खुलासा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका मुलाखतीत साराने तिच्या कॉलेज काळातील खाण्याच्या सवयींबद्दल मोकळेपणाने सांगितले असून ते ऐकून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. सारा अली खानने Curly Tales ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले […]

Filed Under: entertainment

CM Vijay : मी 15 वर्षांपासून इथे रस्त्यावर फिरतोय आणि ते.. विजय यांचं यश पाहून अभिनेता असलेल्या उपमुख्यमंत्र्यांचा जळफळाट

May 26, 2026 by admin Leave a Comment

मे महिन्याच्या सुरुवातीला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यावेळी सर्वात जास्त वैशिष्ट्यपूर्ण निकाल ठरला तो तामिळनाडूचा. तिथे थलपती विजय यांच्या पक्षाच्या हाती जनतेने सत्तेच्या चाव्या सोपवल्या. पहिल्याच प्रयत्नात थलपती विजय यांच्या TVK पक्षाला 108 जागांवर विजय मिळाला. राजकारणात येण्याआधी थलपती विजय यांनी चित्रपट सृष्टीत यश मिळवलं. तामिळनाडूत स्वत:चा एक मोठा चाहतावर्ग निर्माण केला. […]

Filed Under: india

लहान मुलांची भूक वाढवण्यासाठी करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय, जे अवलंबायलाही सोपे

May 26, 2026 by admin Leave a Comment

आजकाल बहुतेक पालकांना चिंता वाटते की त्यांची मुलं पुरेसं अन्नाचे सेवन करत नाही किंवा‍ त्यांना भूक लागत नाही. तर याचे मुख्य कारण म्हणजे बाजारात मिळणारे चिप्स आणि इतर पॅकेज केलेले पदार्थ खाण्याचे सततचे सेवन. अनेक संशोधनांमधून असे दिसून आले आहे की, अशा पदार्थांमध्ये असलेल्या प्रिझर्व्हेटिव्हमुळे मुलांना हे पदार्थ खावेसे वाटतात. अशा परिस्थितीत मुलांना शरीरात भूक […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 63
  • Page 64
  • Page 65
  • Page 66
  • Page 67
  • Interim pages omitted …
  • Page 163
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Vaibhav Sooryavanshi: “20 वर्षाचा होऊदे मग…’, माजी कॅप्टन कपिल देव यांची वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग!
  • मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीचे नियम बदलणार? बच्चू कडू यांनी तो आक्षेप घेताच… मोठी अपडेट समोर!
  • Akshay Kumar : अक्षय कुमार कोणत्या धर्माला मानतो? उत्तराची होतेय चर्चा
  • FIFA World Cup स्पर्धेची ट्रॉफी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते देणार, इन्फँटिनो म्हणाले…
  • Vilas Ghule Case | विलास घुले हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! सौरभ सोनवणे प्रथमच माध्यमांसमोर, नेमकं काय म्हणाले?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in