• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vijay Shankar: भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताच विजय शंकरची नव्या संघात एन्ट्री, आता या स्पर्धेत खेळणार

May 26, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू विजय शंकर आता लंका प्रीमियर लीग स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. विजय शंकरने 22 मे रोजी देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर आता विदेशी क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे. विजय शंकर कँडी रॉयल्सकडून मैदानात उतरणार आहे. (Photo: PTI)

लंका प्रीमियर लीग स्पर्धेत भारताच्या काही खेळाडूंनी यापूर्वी सहभाग घेतला आहे. यात इरफान पठाण मुनाफ पटेल सुदीप त्यागी आणि मनप्रीत गोनी यांची नावं आहेत. आता या यादीत विजय शंकर याचं नाव जोडलं गेलं आहे. (Photo: PTI)

लंका प्रीमियर लीग स्पर्धेत भारताच्या काही खेळाडूंनी यापूर्वी सहभाग घेतला आहे. यात इरफान पठाण, मुनाफ पटेल, सुदीप त्यागी आणि मनप्रीत गोनी यांची नावं आहेत. आता या यादीत विजय शंकर याचं नाव जोडलं गेलं आहे. (Photo: PTI)

विजय शंकरकडे लीग क्रिकेट स्पर्धांचा दांडगा अनुभव आहे. विजय शंकरने आयपीएल 2014 स्पर्धेत डेब्यू केलं होतं. विजय शंकर चेन्नई सुपर किंग्स सनरायझर्स हैदराबाद दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्ससठी खेळणार आहे. (Photo: PTI)

विजय शंकरकडे लीग क्रिकेट स्पर्धांचा दांडगा अनुभव आहे. विजय शंकरने आयपीएल 2014 स्पर्धेत डेब्यू केलं होतं. विजय शंकर चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्ससठी खेळणार आहे. (Photo: PTI)

विजय शंकर आयपीएल स्पर्धेत 78 सामने खेळला असून 1233 धावा केल्या आहेत. त्याचा बॅटिंग एव्हरेज 26.33चा आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत 7 अर्धशतकं ठोकली आहे. तसेच 9 विकेटही घेतल्या आहेत. (Photo: PTI)

विजय शंकर आयपीएल स्पर्धेत 78 सामने खेळला असून 1233 धावा केल्या आहेत. त्याचा बॅटिंग एव्हरेज 26.33चा आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत 7 अर्धशतकं ठोकली आहे. तसेच 9 विकेटही घेतल्या आहेत. (Photo: PTI)

विजय शंकरने भारतासाठी 12 वनडे सामन्यात 31.8 च्या सरासरीने 223 धावा केल्या आहेत. 9 टी20 सामन्यात 25पेक्षा जास्तीच्या सरासरीने 101 धावा केल्यात. तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये विजय शंकरच्या नावावर 13 शतकं आहेत. तर लिस्ट ए मध्ये दोन शतकं ठोकली आहेत. (Photo: PTI)

विजय शंकरने भारतासाठी 12 वनडे सामन्यात 31.8 च्या सरासरीने 223 धावा केल्या आहेत. 9 टी20 सामन्यात 25पेक्षा जास्तीच्या सरासरीने 101 धावा केल्यात. तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये विजय शंकरच्या नावावर 13 शतकं आहेत. तर लिस्ट ए मध्ये दोन शतकं ठोकली आहेत. (Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मी आता जास्त काम करु शकत नाही, नितीन गडकरी यांचं मोठं विधान; नेमका अर्थ काय?
  • Vastu Shastra : कितीही कष्ट करा हातात पैसा टिकत नाही? मग तुमच्या घरात असू शकतात हे दोष
  • Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in