• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RCB vs GT Qualifier 1 Toss : गुजरातचा आरसीबी विरुद्ध बॉलिंगचा निर्णय, गतविजेत्यांना किती धावांवर रोखणार?

May 26, 2026 by admin Leave a Comment


गुजरात टायटन्सच्या बाजूने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) प्लेऑफ्समधील क्वालिफायर 1 या निर्णायक सामन्यात नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार शुबमन गिल याने धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय घेत चेजिंग करणार असल्याचं म्हटलं आहे. क्वालिफायर 1 सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहचणार आहे. त्यामुळे आता कोणता संघ फायनलचं तिकीट मिळवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुदर्शन, शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, निशांत सिंधू, जेसन होल्डर, रशीद खान, कुलवंत खेजरोलिया, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : वेंकटेश अय्यर, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हीड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, जोश हेझलवूड आणि रसिक सलाम दार.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान…त्या विधानावर किरण पावसकरांचं शेवटी स्पष्टीकरण; म्हणाले मी कधीही…
  • पक्षप्रवेश झाला, आता पुढे काय? शिर्डीत पाय ठेवताच भाऊसाहेब वाकचौरेंनी सांगितला प्लॅन!
  • मोठी बातमी! धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढेंना पदावरून हटवलं, आता नव्या अधिकाऱ्याकडे कार्यभार
  • Skoda च्या ‘या’ SUV चा भारतात धुमाकूळ; 5 वर्षांत 1 लाखाहून अधिक ग्राहकांनी खरेदी करून रचला इतिहास
  • WT20 WC 2026: एक पराभव आणि टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं गणित झालं किचकट, आता करो या मरो!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in