• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for May 2026

‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या 45 व्या वर्धापनदिन सोहळ्याला सिनेमा, साहित्य, प्रशासनातील मान्यवरांची हजेरी

May 26, 2026 by admin Leave a Comment

26 मे 2026, बेंगळुरू : सिनेमा, साहित्य, प्रशासन आणि सार्वजनिक जीवनातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्वे एका छताखाली एकत्र यावीत, पण तेही ना पुरस्कार सोहळ्यासाठी, ना चित्रपटाच्या लॉन्चसाठी, ना राजकीय परिषदेसाठी… तर ध्यान, सेवा आणि मानवी मूल्यांचा उत्सव साजरा करण्यासाठी हे नेमकं कसं शक्य होतं? बेंगळुरूमध्ये आयोजित ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या 45 व्या वर्धापनदिन सोहळ्यात याचं उत्तर एका […]

Filed Under: india

RCB vs GT: गुजरातला दोन चुका भोवल्या आणि बसला 79 धावांचा फटका, प्रसिद्धच्या षटकात झालं असं की..

May 26, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील क्वॉलिफायर 1 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गुजरात टायटन्सने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय चुकला असंच वाटतं. पहिल्या डावात फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकात 5 गडी गमवून 254 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करणं धर्मशाळेतील मैदानात सोपं नाही. […]

Filed Under: cricket

ही मशीन घरात लावताच मच्छरांचा खेळ खल्लास, एकाच सेकंदात डासांचा थेट नायनाट!

May 26, 2026 by admin Leave a Comment

आजकाल डासांनी जवळजवळ प्रत्येकजण हैराण आहे. एकदा घरात डास झाले की त्यांच्यापासून पिच्छा सोडवणे फार मुश्कील होते. घर कितीही स्वच्छ केले तरीही नंतर घरात डास होतातच. त्यामुळे एक तर रात्री झोप होत नाही, यासह तुमची चीडचीडही होते. परंतु घरातील डास घालवण्याचे काही खास उपाय आहेत. या उपायामुळे तुमच्या घरातील डास लगेच पळून जातील किंवा त्यांचा […]

Filed Under: Latest News

रणवीर सिंह एका चित्रपटासाठी किती फी घेतो? धुरंधरसाठी घेतलेले इतके कोटी मानधन

May 26, 2026 by admin Leave a Comment

Ranveer Singh : रणवीर सिंह स्टारर धुरंधर फ्रँचायझीने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या अॅक्शन फ्रँचायझीने भारतासह जगभरात विक्रमी कमाई करत 3 हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांमुळे रणवीर सिंहच्या करिअरलाही नवी उंची मिळाली आहे. ‘धुरंधर’चा पहिला भाग डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला […]

Filed Under: entertainment

CM Vijay : लोकप्रिय मुख्यमंत्री विजय उद्या पंतप्रधान मोदींना भेटणार, त्याआधी आज पत्र लिहून केली खास मागणी

May 26, 2026 by admin Leave a Comment

तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री थलपती विजय उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्याआधी त्यांनी मोदींना पत्र लिहून एक मोठी मागणी केली आहे. कर्नाटक सरकारची मेकेदातुमध्ये धरण बांधण्याची योजना आहे. कर्नाटक सरकारला या धरणाच्या योजनेवर अमल करण्यापासून रोखावं. त्यांना परवानगी मिळू नये अशी मागणी विजय यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. मेकेदातु हा भाग […]

Filed Under: india

या चार ट्रिक वापरा, कुलरमधून येईल एसीसारखी थंडगार हवा, गर्मीमध्ये वाजेल थंडी!

May 26, 2026 by admin Leave a Comment

सध्या उन्हाळा सुरू असल्याने घरात तसेच बाहेर भीषण गर्मी आहे. या उष्णतेने अंगावर घाम-घाम होत आहे. घरात बसून राहिलं तरीदेखील उष्णतेने अस्वस्थ झाल्यासारखं होत आहे. अशा वेळी तुम्हाला कुलर हा एक चांगला पर्याय आहे. कुलरच्या मदतीने तुम्हाला घरात थोडं थंड वाटू शकतं. परंतु आजकाल उष्णताच एवढी आहे की कितीही कुलर लावलं तरीही गर्मी काही कमी […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 61
  • Page 62
  • Page 63
  • Page 64
  • Page 65
  • Interim pages omitted …
  • Page 163
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Ketan Agarwal Case: मोठी अपडेट! पोलिसांसमोर सिया गोयलने थेट… केतन अग्रवाल प्रकरणात खळबळजनक माहिती
  • प्रिन्स ठरला किंगपेक्षा भारी, ICC वनडे रँकिंगमध्ये गिलचा फायदा, तर कोहली मोठे नुकसान
  • आचार्य चाणक्य म्हणतात, शक्य तितक्या गोष्टी गोपनीय ठेवा…, कोणावर आंधळेपणाने विश्वास ठेवताना ‘हे’ विचार नक्की करा
  • 15 लाख घरांची मोठी घोषणा! जयकुमार गोरेंचं विधानसभेत मोठं आश्वासन, म्हणाले…
  • Ketan Agarwal Murder Case : पळून जाऊन सियाशी लग्न का केलं नाही? केतनला मारलंच का? चेतनचं उत्तर ऐकून सर्वच हादरले…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in