• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for May 2026

रिलायन्स जिओचा मास्टरस्ट्रोक! घर आणि व्यवसायासाठी आणला आधुनिक ‘स्मार्ट एसी ईव्ही चार्जर

May 26, 2026 by admin Leave a Comment

ईव्ही क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी जिओईव्हीने आपला नवीन स्मार्ट चार्जर सादर केला आहे. इलेक्ट्रिक कार आणि बाईक मालकांना घरबसल्या किंवा व्यावसायिक ठिकाणी सुरक्षित चार्जिंगचा अनुभव देण्यासाठी यामध्ये प्रगत तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. मोबाईल नेटवर्क म्हणजेच 4G आणि वाय-फाय कनेक्टिव्हिटी असलेल्या या चार्जरच्या किमती आणि इतर वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती समोर आली आहे. इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग इकोसिस्टममध्ये आपली […]

Filed Under: india

RCB vs GT Qualifier 1 : आरसीबीची सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक, गुजरातचा 92 धावांनी धुव्वा

May 26, 2026 by admin Leave a Comment

रजत पाटीदार याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील अंतिम फेरीत धडक दिली आहे. आरसीबीने गुजरात टायटन्सचा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवून फायनलचं तिकीट मिळवलं. आरसीबीने कॅप्टन रजत पाटीदार याने केलेल्या स्फोटक खेळीच्या जोरावर धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये 255 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र या धावांचा पाठलाग करताना गुजरातला 20 ओव्हरही […]

Filed Under: cricket

SRH vs RR Eliminator Live Streaming : हैदराबाद-राजस्थान एलिमिनेटरसाठी सज्ज, कोण पोहचणार क्वालिफायर 2 मध्ये?

May 26, 2026 by admin Leave a Comment

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मंगळवारी 26 मे रोजी क्वालिफायर 1 सामन्यात गुजरात टायन्सवर मात करत आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील फायनलमध्ये धडक दिली. तर गुजरात टायटन्सला पॉइटंस टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी राहिल्याने पराभवानंतरही अंतिम फेरीत पोहचण्याची अतिरिक्त संधी मिळणार आहे. मात्र गुजरातला त्यासाठी क्वालिफायर 2 सामना खेळावा लागणार आहे. गुजरातसमोर क्वालिफायर 2 सामन्यात कुणाचं आव्हान असणार? हे […]

Filed Under: Latest News

रणवीर सिंहवर बंदी घालणारी FWICE संघटना काय? या पूर्वी दोन कलाकारांवरही होता बॅन

May 26, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. धुरंधर आणि धुरंधर 2 सारखे सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर रणवीरवर फिल्म इंडस्ट्रीमध्ये बंदी घालण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) ने सोमवारी ही बंदी घातली आहे. ‘डॉन ३’चे शूटिंग सुरू होण्याच्या काही आठवडे आधीच अभिनेत्याने हा चित्रपट सोडला, असा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. […]

Filed Under: entertainment

मोठा दणका! पेट्रोल आणि डिझेलनंतर सीएनजीच्याही किमतीमध्ये मोठी वाढ, थेट..

May 26, 2026 by admin Leave a Comment

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कालच मोठी वाढ झाली. दहाव्या दिवसातील ही चाैथी वाढ होती. त्यानंतर आता असून एक मोठा दणका देत थेट सीएनजीच्याही किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली. थेट 2 रूपयांनी ही वाढ करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम भारतात बघायला मिळत आहे. […]

Filed Under: india

उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी जीवनशैलीत करा हे 9 प्रभावी बदल; तज्ज्ञांचा खास सल्ला

May 26, 2026 by admin Leave a Comment

उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) हा आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वेगाने वाढणारा आरोग्यविषयक धोका बनला आहे. जागतिक स्तरावर लाखो लोक या समस्येने ग्रस्त आहेत आणि त्याचे प्रमाण भारतातही सातत्याने वाढत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, उच्च रक्तदाबाला “सायलेंट किलर” म्हटले जाते कारण सुरुवातीच्या टप्प्यात त्याची स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र, योग्य वेळी नियंत्रण न ठेवल्यास हृदयविकार, […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 59
  • Page 60
  • Page 61
  • Page 62
  • Page 63
  • Interim pages omitted …
  • Page 163
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ED Raids: मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या मंत्र्यांच्या जावयाच्या घरावर ईडीचे छापे, मोठी खळबळ, सापडले घबाड?
  • Mumbai News : धावत्या ट्रेनमध्ये रक्तरंजित खेळ… मुसळधार पावसात फर्स्टक्लासच्या डब्यात काय घडलं ? प्रवाशाला भोसकणारा तो..
  • Ketan Agarwal Murder Case : कोण होता केतन अग्रवाल? ज्याला होणाऱ्या बायकोनेच 350 ते 400 फूट खोल दरीत ढकललं
  • पद्मभूषण स्वीकारताना अल्का याज्ञिक यांना हात धरून का न्यावं लागलं? प्रकृतीबद्दल स्वत:च केला खुलासा
  • बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा ऐतिहासिक निर्णय; आता लग्नपत्रिकेवरच नवरदेव-नवरीची जन्मतारीख सक्तीची; अन्यथा…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in