• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

SRH vs RR Eliminator Live Streaming : हैदराबाद-राजस्थान एलिमिनेटरसाठी सज्ज, कोण पोहचणार क्वालिफायर 2 मध्ये?

May 26, 2026 by admin Leave a Comment


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मंगळवारी 26 मे रोजी क्वालिफायर 1 सामन्यात गुजरात टायन्सवर मात करत आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील फायनलमध्ये धडक दिली. तर गुजरात टायटन्सला पॉइटंस टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी राहिल्याने पराभवानंतरही अंतिम फेरीत पोहचण्याची अतिरिक्त संधी मिळणार आहे. मात्र गुजरातला त्यासाठी क्वालिफायर 2 सामना खेळावा लागणार आहे. गुजरातसमोर क्वालिफायर 2 सामन्यात कुणाचं आव्हान असणार? हे 27 मे रोजी निश्चित होणार आहे. बुधवारी एलिमिनेटर सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर 2 मध्ये गुजरात टायन्टस विरुद्ध भिडणार आहे. मात्र त्याआधी चाहत्यांचं एलिमिनेटर सामन्याकडे लक्ष असणार आहे. या एलिमिनेटर सामन्यात रियान पराग राजस्थानचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे सनरायझर्स हैदराबादच्या नेतृत्वाची धुरा असणार आहे. या निमित्ताने एलिमिनेटर सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स एलिमिनेटर सामना कधी?

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स एलिमिनेटर सामना बुधवारी 27 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स एलिमिनेटर सामना कुठे?



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Coastal Road Accident | कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
  • रेवती सुळेच्या लग्नात क्रिकेटर रिंकू सिंहच्या होणाऱ्या पत्नीचा बोलबाला
  • कोण आहे ती पाकिस्तानी अभिनेत्री? जिचा लंडनमध्ये साराने साजरा केला वाढदिवस, Video व्हायरल
  • तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी… पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!
  • Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in