• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RCB vs GT Qualifier 1 : आरसीबीची सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक, गुजरातचा 92 धावांनी धुव्वा

May 26, 2026 by admin Leave a Comment

रजत पाटीदार याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील अंतिम फेरीत धडक दिली आहे. आरसीबीने गुजरात टायटन्सचा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवून फायनलचं तिकीट मिळवलं. आरसीबीने कॅप्टन रजत पाटीदार याने केलेल्या स्फोटक खेळीच्या जोरावर धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये 255 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र या धावांचा पाठलाग करताना गुजरातला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. आरसीबीने गुजरातला 162 धावांवर 19.3 ओव्हरमध्ये गुंडाळलं. आरसीबीची यासह अंतिम फेरीत पोहचण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. तर पराभवानंतरही गुजरातला अंतिम फेरीत पोहचण्याची संधी मिळणार आहे. गुजरातला क्वालिफायर 2 सामन्यात एलिमिनेटरमधील विजेत्या संघासह 2 हात करणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : कितीही कष्ट करा हातात पैसा टिकत नाही? मग तुमच्या घरात असू शकतात हे दोष
  • Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in