देशातील काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे आहेत. ते सोशल मीडियावर, माध्यमांमध्ये शिरकाव करतात, माहिती अधिकार कार्यकर्ते होतात आणि सर्वांवर हल्ले करू लागतात, असं वक्तव्य देशाच्या सरन्यायाधीशांनी केलं. त्यांच्या या वक्तवाला प्रतिसाद म्हणून पूर्वी ‘आप’मध्ये कार्यरत असलेल्या आणि सध्या अमेरिकेत स्थित असलेल्या अभिजीत दिपके नावाच्या तरुणाने सोशल मीडियावर प्रश्न केला की, ‘ही सारी झुरळं एकत्र आली तर?’ […]
Archives for May 2026
NEET 2026 : नीट परीक्षा प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, आता परीक्षेची जबाबदारी लष्करावर? केंद्र सरकारचं मोठं पाऊल
वैद्यकीय प्रवेशासाठी नीटची परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र या परीक्षेचा पेपर लीक झाल्याचं प्रकरण समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली होती, शेवटी ही परीक्षा रद्द करण्यात आली. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. दरम्यान आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे आता पुन्हा असा प्रकार घडू नये, त्यासाठी केंद्र सरकार मोठं […]
डिझेल नसल्याचं कारण देत गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारली, बाळ पोटातच दगावलं
हिंगोलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डिझेल नसल्याचं कारण देत गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारण्यात आली. सदर महिला रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने तिचं बाळ पोटातचं दगावल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेच्या नातेवाईकांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रशानाणे डीझेल […]
IND vs AFG : इंडिया विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी अफगाणिस्तान टीमची घोषणा, कॅप्टन कोण?
आयपीएल 2026 स्पर्धेनंतर (IPL 2026) टीम इंडिया मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध एकूण 4 सामने खेळणार आहे. अफगाणिस्तान टीम आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाची सांगता झाल्यानंतर भारत दौऱ्यावर येणार आहे. अफगाणिस्तान या दौऱ्यात यजमान टीम इंडिया विरुद्ध एकमेव कसोटी सामना आणि 3 मॅचची वनडे सीरिज खेळणार आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी टीम जाहीर केली आहे. हशमतुल्लाह […]
Sanjay Shirsat : महायुतीत विधान परिषद जागांचा तिढा कधीपर्यंत सुटेल? संजय शिरसाट यांनी तो टायमिंग सांगितला
“विधान परिषदेच्या 17 जागा आहेत. आपल्याला जागा मिळाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटत आहे. तिढा खूप मोठा आहे असं नाही. आज संध्याकाळपर्यंत तिढा सुटलेला असेल. आम्हाला कोणत्या जागा मिळाल्या याबाबत आतापर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. तीनही पक्षाचे नेते घोषणा करत नाहीत, तो पर्यंत चर्चेला अर्थ नाही. आम्हाला कोणत्या जागा मिळणार यावर शिंदे बोलत आहेत. त्यामुळे शिंदे […]
ओल्या साडीमधील सीनमुळे रातोरात बनली स्टार, पण एका चुकीने उद्ध्वस्त झालं करिअर, सोडली इंडस्ट्री
1980 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सौंदर्याने, निरागस अभिनयाने आणि निळ्या डोळ्यांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे मंदाकिनी. अवघ्या 21 व्या वर्षी तिने असा स्टारडम मिळवला की ती रातोरात देशभर चर्चेत आली. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून मंदाकिनीने मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये मोठी ओळख निर्माण केली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते. […]