• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ओल्या साडीमधील सीनमुळे रातोरात बनली स्टार, पण एका चुकीने उद्ध्वस्त झालं करिअर, सोडली इंडस्ट्री

May 28, 2026 by admin Leave a Comment


1980 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सौंदर्याने, निरागस अभिनयाने आणि निळ्या डोळ्यांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे मंदाकिनी. अवघ्या 21 व्या वर्षी तिने असा स्टारडम मिळवला की ती रातोरात देशभर चर्चेत आली.

‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून मंदाकिनीने मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये मोठी ओळख निर्माण केली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते. चित्रपटातील मंदाकिनीचा निरागस चेहरा आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला.

‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून मंदाकिनीने मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये मोठी ओळख निर्माण केली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते. चित्रपटातील मंदाकिनीचा निरागस चेहरा, आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला.

विशेषतः पांढऱ्या साडीत धबधब्याखाली चित्रित करण्यात आलेला तिचा सीन त्या काळात खूप चर्चेत आला होता. त्या काळातील सर्वात बोल्ड दृश्यांपैकी एक म्हणून या सीनकडे पाहिले गेले. या एका दृश्यामुळे मंदाकिनी देशभरात लोकप्रिय झाली.

विशेषतः पांढऱ्या साडीत धबधब्याखाली चित्रित करण्यात आलेला तिचा सीन त्या काळात खूप चर्चेत आला होता. त्या काळातील सर्वात बोल्ड दृश्यांपैकी एक म्हणून या सीनकडे पाहिले गेले. या एका दृश्यामुळे मंदाकिनी देशभरात लोकप्रिय झाली.

मात्र 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला तिचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत जोडले गेले. दोघांचे काही फोटो समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. मंदाकिनीने दाऊद इब्राहिमसोबत कोणतेही संबंध नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. तरीही अफवा आणि चर्चांमुळे तिच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला.

मात्र, 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला तिचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत जोडले गेले. दोघांचे काही फोटो समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. मंदाकिनीने दाऊद इब्राहिमसोबत कोणतेही संबंध नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. तरीही अफवा आणि चर्चांमुळे तिच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला.

या वादानंतर अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांनी तिच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. परिणामी तिला चित्रपट मिळणे कमी झाले आणि हळूहळू ती इंडस्ट्रीतून गायब झाली.

या वादानंतर अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांनी तिच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. परिणामी, तिला चित्रपट मिळणे कमी झाले आणि हळूहळू ती इंडस्ट्रीतून गायब झाली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुलगा असो की मुलगी, तृतीयपंथी हे गाणं म्हणून देतात शुभेच्छा, 52 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय गाणं
  • मुंबईत हुंडाबळी आणि आत्महत्या घटल्या, मात्र विवाहितांच्या मानसिक छळाच्या प्रकरणांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ
  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in