• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for May 2026

Yuzvendra Chahal : ती आयुष्यातून गेल्यावर.. युझवेंद्र चहलला होतोय प्रचंड पश्चाताप, म्हणाला – आता कधीच…

May 22, 2026 by admin Leave a Comment

युजवेंद्र चहल सध्या भारतीय क्रिकेट संघात खेलत नसला तरी तो बराच चर्चेत असतो. आयपीएलमध्येही त्याचा सहभाग असून तेथील एका वादग्रस्त कृतीमुळे तो स्पॉटलाइटमध्ये आला होता. नुकतीच त्याने ‘कँडिड विद किंग्स’ या पॉटकास्टमध्ये हजेरी लावली. भारतीय महिला क्रिकेटर हरलीन देओल हिच्याशी तो मनमोकळेपणाने बोलला. याचवेळी तो यामध्ये तो त्याच्या आयुष्यातील चढउतार, त्याने केलेल्या चुकांबद्दल बोलला. एका […]

Filed Under: cricket

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी… पेरणीची घाई करू नका… नाही तर… जिल्हाधिकाऱ्याचा मोठा इशारा काय?

May 22, 2026 by admin Leave a Comment

राज्यात यंदा पावसाचं प्रमाण कमी असणार आहे. यंदा राज्यात उतरत्या क्रमाने पाऊस असणार असल्याचं सांगितलं जात आहे. पाऊस सामान्यच राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापासूनच नियोजन करावं लागणार आहे. कृषी तज्ज्ञ आणि हवामान खात्याच्या तज्ज्ञांच्या हवाल्यानुसारच शेतकऱ्यांना शेती करावी लागणार आहे. नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांना मोठा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई […]

Filed Under: Latest News

प्रचंड वेदना अन् रक्तस्राव, तरीही ऐश्वर्या रायने पूर्ण केलं शूटिंग, गाणं ठरलं सुपरहिट

May 22, 2026 by admin Leave a Comment

ऐश्वर्या राय आपल्या सौंदर्यासोबतच दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच तिने दक्षिण भारतीय सिनेमातही उल्लेखनीय काम केले आहे. जवळपास तीन दशकांच्या कारकिर्दीत तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले असून अभिनयावरील तिची निष्ठा आणि मेहनत याबद्दल नेहमीच चर्चा होत असते. अशाच एका प्रसंगामुळे तिचे कामाप्रती असलेले समर्पण पुन्हा एकदा अधोरेखित झाले होते. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'देवदास' […]

Filed Under: entertainment

Pakistan Spy : बिट्टू पाकिस्तानला विकला गेला, देशासोबत गद्दारी, हाय वे प्लानचा पर्दाफाश

May 22, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तानचं हेरगिरीचं आणखी एक कारस्थान उघड झालं आहे. यात आपल्याच माणसाने देशासोबत गद्दारी केली. गाजियाबाद, फरीदाबादनंतर आता पठाणकोटमध्ये कॅमेर लावून हेरगिरी सुरु असल्याचं प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी भारतीय सैन्य आणि निमलष्करी दलासंबंधीची माहिती पाकिस्तानात पोहोचवत होता. येणार्‍या, जाणाऱ्या भारतीय सैन्याच्या ताफ्यावर लक्ष ठेवण्याचं काम त्याच्याकडे होतं. दुकानात बसवलेल्या कॅमेऱ्याच्या […]

Filed Under: india

पितळेच्या भांड्यातील चहा खरोखरच अधिक चविष्ट? तज्ज्ञांनी सांगितले फायदे अन् काळजी

May 22, 2026 by admin Leave a Comment

दरवर्षी २१ मे रोजी ‘आंतरराष्ट्रीय चहा दिन’ साजरा केला जातो आणि या निमित्ताने चहाशी संबंधित अनेक पारंपरिक पद्धती पुन्हा चर्चेत येतात. भारतात चहा हा केवळ पेय नसून दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. सकाळची सुरुवात असो, पाहुणचार असो किंवा मित्रांसोबतच्या गप्पा चहाशिवाय अनेकांचे दिवस पूर्ण होत नाहीत. अलीकडे सोशल मीडियावर आणि आरोग्यतज्ज्ञांमध्ये पितळेच्या भांड्यात […]

Filed Under: lifestyle

उच्च रक्तदाबाच्या ‘या’ 6 गंभीर लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

May 22, 2026 by admin Leave a Comment

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर (High BP) ही अत्यंत सामान्य पण धोकादायक समस्या बनली आहे. विशेष म्हणजे या आजाराची सुरुवातीची लक्षणे अनेकदा सौम्य असतात, त्यामुळे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र डॉक्टरांच्या मते, वेळेत निदान न झाल्यास उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, किडनीचे आजार आणि मेंदूशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञ […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 135
  • Page 136
  • Page 137
  • Page 138
  • Page 139
  • Interim pages omitted …
  • Page 163
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Ketan Agarwal Case: केतनने वारंवार नकार दिला पण सिया ऐकलीच नाही, तिच्या प्लान बीने पोलीसही हादरले
  • Lionel Messi World Record: लियोनल मेस्सीने विश्वविक्रम रचला, फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत गोल विक्रम
  • आमिर खानने सांगितलं 5 जुलैला कुठे आणि कसं होणार लग्न, गेस्ट लिस्टमध्ये कोण-कोण?
  • शेवग्याच्या शेंगा आणि पानात असतात सर्वाधिक पोषक तत्वं, पाहा कोणती ?
  • मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in