Catches wins the Matches.. क्रिकेटमध्ये हमखास वापरली जाणारी म्हण.. अफलातून क2च पकडून अनेक खेळाडूनी सामने फिरवलेत, समोरच्या टीमच्या हातातोंडाशी आलेला विजय या कॅचेसनी खेचून घेतलाय. पण आयपीएल 2026 मध्ये अत्यंत सुमार कामगिरी करमाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाला मात्र याची काहीच पडलेली दिसत नाही. आयपीएलच्या सीझनमधील 65 वा सामाना होता ईडन गार्डन्सवर. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नायईट […]
Archives for May 2026
IPL 2026 Playoff: आयपीएलच्या चौथ्या जागेसाठी चार संघ शर्यतीत, असं आहे समीकरण
आयपीएल 2026 स्पर्धेतील 66 सामन्यांचा खेळ संपला आहे. आतापर्यंत झालेल्या या सामन्यात तीन संघांची प्लेऑफमध्ये, तीन संघ या स्पर्धेतून आऊट झाले आहे. त्यामुळे प्लेऑफच्या एका जागेसाठी चार संघात चुरस आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे. तर मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ स्पर्धेतून […]
ही प्रसिद्धी जर त्याचीच वाटत असेल, तर तो मूर्ख; मुलाबद्दल आर. माधवन स्पष्टच बोलला..
अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांतने वडिलांच्या पावलांवर पाऊल न ठेवता करिअरसाठी अत्यंत वेगळा मार्ग निवडला. वेदांतने त्याच्यासाठी जो मार्ग निवडला आहे, त्याचा फिल्म इंडस्ट्रीशी दूरदूरपर्यंत काहीच संबंध नाही. मुलाच्या करिअरसाठी आर. माधवन आणि त्याची पत्नी काही वर्षांपूर्वी मुंबई सोडून दुबईला राहायला गेले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो मुलाच्या संगोपनाविषयी आणि त्याच्या करिअर निवडीविषयी मोकळेपणे […]
मोटेगावकरनंतर आता नवा डॉक्टर रडारवर, नीट प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; धक्कादायक माहिती समोर!
Neet Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआयतर्फे केला जात आहे. सध्या लातूरमधील आरसीसी क्लासेसचा प्रमुख मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात आहे. मोटेगावकरच्या अटकेनंतर नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोर लातूरपासून ते अंबाजोगाईपर्यंत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सीबीआयच्या तपासाला वेग आला असून लातूरमधीलच डॉ मनोज शिरूरे याच्यानंतर आता आणखी एका […]
वजन कमी करायचंय? फ्रिजमध्ये ‘हे’ पदार्थ ठेवायला कधीच विसरु नका
8 – 9 तासांच्या नोकरीनंतर अनेक जण व्यायम करतात. पण व्यायामासोबतच योग्य आहार देखील महत्त्वाचा आहे. योग्य आहार योजनेशिवाय, तुम्हाला हवे असलेले वजन तुम्ही कधीच कमी करू शकणार नाही. जेव्हा आपण कामावरून थकून घरी येतो किंवा रात्री अचानक भूक लागते, तेव्हा आपण थेट फ्रिजकडे जातो आणि जे दिसेल ते खातो. जर त्या वेळी फ्रिजमध्ये बेकरीतील […]
NEET 2026 : नीट प्रकरणात मोठं ट्विस्ट, पेपर लीक झालाच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण पहिल्यांदाच समोर
वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली नीट परीक्षा (NEET2026) सध्या चांगलीच चर्चेत आहे. नीटचा पेपर फुटल्यामुळे केंद्र सरकारने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत सीबीआने अनेक जणांना अटक केलं आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या देखील काही जणांचा समावेश आहे. आरसीसीचे संचालक मोटेगावकर, पीव्ही कुलकर्णी, मनिषा मांढरे यांना सीबीआयने […]