• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for May 2026

IPL 2026: महेंद्रसिंह धोनीच्या या चुकीचा चेन्नई सुपर किंग्सला बसला फटका? झालं असं की…

May 22, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्सचा शेवटचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध झाला. या सामन्यात पराभव झाला आणि चेन्नई सुपर किंग्सचं प्लेऑफचं गणित संपुष्टात आलं. खरं तर पाचवेळा चॅम्पियन्श ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाकडून फार अपेक्षा होत्या. मात्र गेल्या काही पर्वात चेन्नई सुपर किंग्सची निराशाजनक कामगिरी सुरू आहे. 2021 मध्ये शेवटचं जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर संघाची जेतेपदाची […]

Filed Under: cricket

राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोगानेच A टू Z सांगितलं!

May 22, 2026 by admin Leave a Comment

राज्य निवडणूक आयोगाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हीजन (SIR) मोहिमेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे आता घरबसल्या सहज तपासता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर संपूर्ण देशातील राज्यांची यादी उपलब्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी वेबसाईटवर जाऊन आपले राज्य, जिल्हा आणि मतदारसंघ निवडून नाव शोधता येणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मतदारांनी पूर्वी […]

Filed Under: Latest News

प्रचंड बोल्ड अभिनेत्री, जिला एका व्यक्तीने पाठवले प्रचंड अश्लील मेसेज, स्क्रीनशॉट व्हायरल

May 22, 2026 by admin Leave a Comment

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आणि OTT वरील ‘गंदी बात 3’मधून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री नेहल वडोलियाने गुजराती अभिनेता करण जोशीवर अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचा गंभीर आरोप केला आहे. नेहलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत संबंधित चॅट्स आणि स्क्रीनशॉट्सही दाखवले आहेत. नेहलने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये खरी सत्यता पुराव्यांसह समोर आणत आहे असे म्हटले असून, […]

Filed Under: entertainment

आंब्याची किंमत 2 लाख रुपये, चव अशी की…शेतकऱ्याला मात्र वेगळीच चिंता; रात्रभर शेतातच बसून!

May 22, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळ्याचे दिवस आले की आंब्यांचे सिझन सुरू होते. गरमीच्या काळात लोक आवडीने आंबे खातात. देवगडचा हापुस आंबा तर सगळीकडेच प्रसिद्ध आहे. हा आंबा चवीला खूपच छान लागतो. परंतु एक असा आंबा आहे, ज्याची किंमत लाखो रुपये आहे. हा आंबा मुळचा जपानचा असून आता तो भारतातही पिकवला जात आहे. ओडिसा राज्यातील मलकानगरी येथे एका शेतकऱ्याच्या शेतात […]

Filed Under: india

प्लॉट खरेदी करताना वास्तुशास्त्र का महत्त्वाचे? तज्ज्ञ म्हणतात…

May 22, 2026 by admin Leave a Comment

आजच्या काळात स्वतःचे घर किंवा जमीन असावी, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. शहरांपासून ते गावांपर्यंत प्लॉट खरेदी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र केवळ किंमत, लोकेशन किंवा भविष्यातील गुंतवणूक यावर निर्णय घेणे पुरेसे नसते, असे वास्तु तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जमीन किंवा प्लॉट खरेदी करताना वास्तुशास्त्राचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कारण वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेचा, […]

Filed Under: lifestyle

कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी खळबळ; धक्कादायक माहिती समोर!

May 22, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पक्षाचा वाढता प्रभाव आणि काही राजकीय मतभेद यामागे कारण असू शकतात, असा संशय व्यक्त केला जात आहे. अभिजीत यांनी स्वतः त्यांच्या ‘X’ […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 133
  • Page 134
  • Page 135
  • Page 136
  • Page 137
  • Interim pages omitted …
  • Page 163
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण तर रोहित शर्मा,आर्मिडा फर्नांडिस, भिकल्या लाडक्या धिंडा आदींना पद्मश्री प्रदान
  • कंपनी विकली अन् चमत्कार झाला! मालकाने आपल्या 540 कर्मचाऱ्यांमध्ये वाटले तब्बल 2,000 कोटी रुपये
  • ओमराजे निंबाळकरांना घरातूनच सर्वात मोठा धक्का, भावानेच दंड थोपटले, ठाकरेंचा फोन जाताच राजकारणात खळबळ!
  • बघण्याच्या कार्यक्रमातच… केतनच्या काकाने दिली धक्कादायक माहिती, मग सियाने असं का केलं?
  • Ketan Agarwal Case: 2 वेळा फेल झाल्यानंतर 3 कट यशस्वी! थेट सापाचाच बनाव, सियाचे हादरुन टाकणारे कट समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in