• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आंब्याची किंमत 2 लाख रुपये, चव अशी की…शेतकऱ्याला मात्र वेगळीच चिंता; रात्रभर शेतातच बसून!

May 22, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळ्याचे दिवस आले की आंब्यांचे सिझन सुरू होते. गरमीच्या काळात लोक आवडीने आंबे खातात. देवगडचा हापुस आंबा तर सगळीकडेच प्रसिद्ध आहे. हा आंबा चवीला खूपच छान लागतो. परंतु एक असा आंबा आहे, ज्याची किंमत लाखो रुपये आहे.

हा आंबा मुळचा जपानचा असून आता तो भारतातही पिकवला जात आहे. ओडिसा राज्यातील मलकानगरी येथे एका शेतकऱ्याच्या शेतात या आंब्याची झाडे लावण्यात आली आहे. या आंब्याचे नाव मियाझाकी आंबा असे आहे. हा आंबा खूपच महागडा आहे.

आकड्यातच सांगायचे झाले तर एक किलो मियाझाकी आंब्याची किंमत ही दीड ते दोन लाख रुपये असते. मलकानगरी येथे एका शेतकऱ्याने लावलेल्या या झाडाला आता आंबे आले आहेत. जगातला सर्वात महागडा आंबा अशी त्याची ओळख आहे.

 या शेतकऱ्याच्या शेतात मियाझाकी आंबा पिकलेला असला तरी या शेतकऱ्याचे डोक्याचे टेन्शन वाढले आहे. हा आंबा नेमका कुठे विकावा त्याची बाजारपेट कुठे आहे? सोबतच एवढा मोठा आणि महागडा आंबा नेमकं कोण खरेदी करणार? असा प्रश्न या शेतकऱ्याला पडला आहे.

या शेतकऱ्याच्या शेतात मियाझाकी आंबा पिकलेला असला तरी या शेतकऱ्याचे डोक्याचे टेन्शन वाढले आहे. हा आंबा नेमका कुठे विकावा, त्याची बाजारपेट कुठे आहे? सोबतच एवढा मोठा आणि महागडा आंबा नेमकं कोण खरेदी करणार? असा प्रश्न या शेतकऱ्याला पडला आहे.

दुसरीकडे या आंब्याची चोरी होण्याचीही भीती या शेतकऱ्याला आहे. हा शेतकरी आता दिवसरात्र आपल्या शेतात मुक्काम करून आपल्या मियाझाकी आंब्यांची राखण करतो आहे. एका शेतकरी मित्राने त्याला या आंब्याचे रोप दिले होते. चार वर्षे राखण केल्यानंतर त्याच्या शेतात हे मियाझाकी आंबे लागले आहेत.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
  • Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
  • शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in