• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रचंड बोल्ड अभिनेत्री, जिला एका व्यक्तीने पाठवले प्रचंड अश्लील मेसेज, स्क्रीनशॉट व्हायरल

May 22, 2026 by admin Leave a Comment


‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आणि OTT वरील ‘गंदी बात 3’मधून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री नेहल वडोलियाने गुजराती अभिनेता करण जोशीवर अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचा गंभीर आरोप केला आहे. नेहलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत संबंधित चॅट्स आणि स्क्रीनशॉट्सही दाखवले आहेत.

नेहलने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये खरी सत्यता पुराव्यांसह समोर आणत आहे असे म्हटले असून करण जोशीने फक्त तिलाच नाही तर इतर काही लोकांनाही अश्लील मेसेज पाठवल्याचा दावा केला आहे. व्हिडिओमध्ये तिने मराठीत बोलताना करण जोशीच्या इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले होते या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जर अकाउंट खरोखर हॅक झाले असेल तर त्याचे पुरावे दाखवा असे आव्हानही तिने केले.

नेहलने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये खरी सत्यता पुराव्यांसह समोर आणत आहे असे म्हटले असून, करण जोशीने फक्त तिलाच नाही तर इतर काही लोकांनाही अश्लील मेसेज पाठवल्याचा दावा केला आहे. व्हिडिओमध्ये तिने मराठीत बोलताना करण जोशीच्या इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले होते या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जर अकाउंट खरोखर हॅक झाले असेल तर त्याचे पुरावे दाखवा असे आव्हानही तिने केले.

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना करण जोशीने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘लालो: कृष्ण सदा सहायते’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आपले इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचा दावा त्याने केला. तसेच हा वाद ग्रुप कॉलद्वारे खासगीत मिटवण्यात आल्याचेही त्याने सांगितले. या प्रकरणामुळे स्वतःला आणि कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचेही त्याने म्हटले आहे.

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना करण जोशीने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘लालो: कृष्ण सदा सहायते’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आपले इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचा दावा त्याने केला. तसेच हा वाद ग्रुप कॉलद्वारे खासगीत मिटवण्यात आल्याचेही त्याने सांगितले. या प्रकरणामुळे स्वतःला आणि कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचेही त्याने म्हटले आहे.

नेहल वडोलियाने आणखी एक गंभीर आरोप करत काही प्रोड्युसर दिग्दर्शक आणि मित्रांच्या माध्यमातून पोस्ट डिलीट करण्यासाठी दबाव टाकल्याचे सांगितले. मात्र अद्याप दोन्ही बाजूंनी पोलिसांत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही.

नेहल वडोलियाने आणखी एक गंभीर आरोप करत काही प्रोड्युसर, दिग्दर्शक आणि मित्रांच्या माध्यमातून पोस्ट डिलीट करण्यासाठी दबाव टाकल्याचे सांगितले. मात्र, अद्याप दोन्ही बाजूंनी पोलिसांत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही.

नेहल वडोलिया ही हिंदी आणि गुजराती मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. तिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ‘गंदी बात 3’ ‘मस्तराम’ ‘जूली’ ‘वुडपेकर’ आणि ‘रसीले पडोसन’सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. यापूर्वी 2025 मध्ये तिने दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावरही गैरवर्तनाचे आरोप केले होते.

नेहल वडोलिया ही हिंदी आणि गुजराती मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. तिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘गंदी बात 3’, ‘मस्तराम’, ‘जूली’, ‘वुडपेकर’ आणि ‘रसीले पडोसन’सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. यापूर्वी 2025 मध्ये तिने दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावरही गैरवर्तनाचे आरोप केले होते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..
  • GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
  • 8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?
  • Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in