• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

अर्थसंकल्पापूर्वी शेतकऱ्यांना पैसे मिळतील का? 22 व्या हप्त्यावर मोठे अपडेट

January 30, 2026 by admin Leave a Comment

PM Kisan Scheme: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान, देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या 22 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 21 हप्ते देण्यात आले आहेत. आता शेतकरी 22 व्या हप्त्याची […]

Filed Under: Latest News

7 हजारांनी सुरू करा ‘हे’ 5 व्यवसाय, दरमहा 30-40 हजार रुपये कमवा

January 30, 2026 by admin Leave a Comment

तुम्हीही नोकरी करून कंटाळला असाल आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बरेच लोक त्यांच्या व्यवसाय योजना सोडून देतात कारण त्यांना वाटते की त्यासाठी लाखो रुपये लागतील. तुम्हीही याच कारणासाठी तुमचे व्यावसायिक स्वप्न सोडत असाल तर एक क्षण थांबा! आज आम्ही तुमचा हा गैरसमज दूर करणार आहोत. जर तुम्ही […]

Filed Under: Latest News

IND vs NZ : पाचव्या-अंतिम सामन्याच्या वेळेत बदल? फायनल टी 20I ला किती वाजता सुरुवात होणार?

January 30, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेतील 4 सामने खेळवण्यात आले आहेत. या 4 पैकी 3 सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने 1 सामना जिंकला आहे. भारताने सलग 3 सामने जिंकले. त्यानंतर न्यूझीलंडने भारताला विशाखापट्टणममध्ये रोखून विजयाचं खातं उघडलं. मात्र त्यानंतरही टीम इंडिया या मालिकेत 3-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. आता […]

Filed Under: Latest News

मृत्यूनंतर गरूड पुराणाचे पठण करणे का महत्त्वाचे असते?

January 30, 2026 by admin Leave a Comment

गरुड पुराणाचे पठण हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण हे पुराण जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या अवस्थेचे सखोल मार्गदर्शन करते. भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितलेले हे पुराण असून त्यामध्ये आत्मा, कर्म, पाप–पुण्य, पुनर्जन्म आणि मोक्ष यांची सविस्तर माहिती दिली आहे. गरुड पुराणाचे पठण केल्याने माणसाला जीवनातील सत्याची जाणीव होते आणि भौतिक मोहापासून दूर राहण्याची प्रेरणा मिळते. […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी ! सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदासह आणखी एक मोठी जबाबदारी, पार्थ-जय पवार मुंबईकडे रवाना

January 30, 2026 by admin Leave a Comment

अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त झाले आहे. या पदावर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू होती. अशातच आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्या मुंबईत त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्याआधी उद्या दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक […]

Filed Under: Latest News

व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींचा PM मोदींना फोन, या महत्त्वाच्या विषयावर झाली चर्चा

January 30, 2026 by admin Leave a Comment

3 जानेवारीला संपूर्ण जगाची झोप उडाली होती, जेव्हा अमेरिकेच्या लष्करी कारवाईदरम्यान व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचे अपहरण करण्यात आले होते. अशातच आज व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. हा फोन कॉल एका नवीन राजनैतिक युगाची सुरुवात होती. व्हेनेझुएलाच्या राजकारणात सध्या भूकंप झालेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदांनी भारत तुमच्या […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 151
  • Page 152
  • Page 153
  • Page 154
  • Page 155
  • Interim pages omitted …
  • Page 207
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Ashok Kharat | रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
  • अश्लील गाण्यानंतर नोरा फतेहीचं नवीन गाणं रिलीज, भर रस्त्यात मुलींसोबत केला डान्स, Video व्हायरल
  • IPL 2026 : मुकुल चौधरीपासून सावध राहा..! अर्जुन तेंडुलकर सामन्यापूर्वीच केलं होतं अलर्ट
  • GK: कोणती बॅट वापरतो Vaibhav Suryavanshi? किती आहे वजन? त्याच्या बॅटमध्ये खरंच जादूची पुडी?
  • ‘तिघी’ची आंतरराष्ट्रीय झेप; मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in