• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

US senate Russia Sanctions Bill : मैत्रीच्या आडून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिला मोठा दणका, अमेरिकी सिनेटमध्ये भारत विरोधी बिल पास

August 8, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे खूप चांगले मित्र आहेत तसच भारत अमेरिकेचा महत्वाचा पार्टनर असल्याचं सांगत असतात. पण दुसऱ्याबाजूला त्यांची कृती मात्र वेगळीच असते. त्यात भारत विरोधी भूमिका दिसून येते. काल अमेरिकन सिनेटमध्ये एक विधेयक मंजूर झालं.हे विधेयक भारत विरोधी आहे. अमेरिकन सिनेटमध्ये काल रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांना शिक्षा […]

Filed Under: Latest News

आयटी इंजिनिअरने वेबसिरीज पाहून रचला पत्नीच्या हत्येचा कट, हत्यार लपवले, पण अखेर…

August 7, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीच्या गगन विहार परिसरात एका विवाहितेच्या मर्डर मिस्ट्रीने पोलिसांची देखील झोप उडाली आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार ६२ वर्षांच्या सॉफ्टवेअर कंसल्टेन्ट कमल सिंह यांनी त्यांची पत्नी कोमल सिंह हीची हत्या केली आहे. संपूर्ण घटना एका क्राईम वेब सिरीजला पाहून केल्याचे तपासात उघडकीस आहे. हत्या केल्यानंतर पतीने कमल सिंह याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला सुमारे १२ लाख […]

Filed Under: Latest News

E20 पेट्रोलमधील ओलावा आणि क्लोराइडबाबतच्या दाव्यांना फेटाळले; OMC च्या तपासणीत इंधन सुरक्षित असल्याचे समोर

August 7, 2026 by admin Leave a Comment

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2026 : इथेनॉल मिश्रित (E20) पेट्रोलमध्ये ओलावा आणि क्लोराइडचे प्रमाण जास्त असल्याच्या अलीकडील दाव्यांनंतर, ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) देशभरात संपूर्ण पुरवठा साखळीमध्ये व्यापक तपासणी केली. या तपासणीत इंधनाची गुणवत्ता निर्धारित मानकांनुसार असल्याचे स्पष्ट झाले असून, 500 ppm क्लोराइड किंवा ओलावा असल्याचे दावे वैज्ञानिक चाचण्यांमध्ये सिद्ध झालेले नाहीत, असे OMC ने स्पष्ट […]

Filed Under: Latest News

GK: मृत्यूनंतर आधार निष्क्रिय कसं केलं जातं? असं करणं का आहे गरजेचं? समजून घ्या

August 7, 2026 by admin Leave a Comment

Aadhaar Deactivation: आधार कार्ड हे एक महत्त्वाचं दस्ताऐवज म्हणून गणलं जातं. त्याच्या शिवाय सरकारी योजना आणि आर्थिक व्यवहार करणं सध्याच्या काळात कठीण आहे. भारतीयांसाठी हे एक ओळखपत्र असून विविध योजनांचा लाभ घेता येतो. पण तुम्हाला माहिती आहे का? मृत्यूनंतर आधार कार्डचं काय होतं? तसंच सक्रिय राहतं की बंद केलं जातं? त्याचं उत्तर असं की, आधार […]

Filed Under: Latest News

UPI वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; शुल्क, व्यापारी आणि भविष्यातील बदलांबाबत मोठी अपडेट

August 7, 2026 by admin Leave a Comment

यूपीआय (UPI) व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार असल्याच्या चर्चेमुळे गेल्या काही दिवसांत अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या आहेत. यामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात यूपीआय वापरणाऱ्या ग्राहकांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. मग ही चर्चा नेमकी कशामुळे सुरू झाली, लहान व्यापाऱ्यांवर त्याचा काय परिणाम होणार आणि यूपीआयच्या भविष्यासाठी कोणते बदल विचाराधीन आहेत, […]

Filed Under: Latest News

Sunil Tatkare | मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले, ही भेट होती फक्त…

August 7, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणापासून ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एनडीएमधील सहभागापर्यंत विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याने या […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 151
  • Page 152
  • Page 153
  • Page 154
  • Page 155
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in