• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्…

August 8, 2026 by admin Leave a Comment

तिसऱ्या मुंबईच्या नियोजित विकासासाठी राज्य सरकारने 324 चौरस किलोमीटर क्षेत्राचा सर्वसमावेशक मास्टर प्लॅन निश्चित केला आहे. या प्रकल्पामुळे रायगड-पेण परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. यासाठी सिंगापूरस्थित मॅपलट्री कंपनी रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये सुमारे 1.9 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत MMRDA, टेमासेक सुरबाना ज्युराँग आणि मॅपलट्री यांच्यात सामंजस्य […]

Filed Under: Latest News

सरफराज खान की…! साई सुदर्शनच्या जागी कोणाची निवड होणार? 21 वर्षीय फलंदाजही शर्यतीत

August 8, 2026 by admin Leave a Comment

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ बांधणी करणं डोकेदुखी ठरलं आहे. एका पाठोपाठ एक खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. त्यामुळे भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. मालिकेपूर्वी भारतीय संघाला एका पाठोपाठ एक असे दोन धक्के बसले. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेला मुकला होता. त्यानंतर खेळेल की नाही या चर्चा असताना साई सुदर्शनही या स्पर्धेतून आऊट झाला आहे. […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! शरद पवारांचे 8 खासदार सोमवारी पंतप्रधान मोदींना भेटणार, राजकारणात नेमकं काय घडतंय?

August 8, 2026 by admin Leave a Comment

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. सोमवारी सकाळी आकरा वाजता सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा […]

Filed Under: Latest News

टाटा मोटर्स आणि महिंद्राची जागतिक भरारी! टेस्ला अन् बीवायडीला मागे टाकत जगातील टॉप ईव्ही कंपन्यांमध्ये मिळवले स्थान

August 8, 2026 by admin Leave a Comment

इलेक्ट्रिक वाहनांच्या जगात आता भारतीय तंत्रज्ञानाचा दबदबा निर्माण होत आहे. जगातील सर्वात कमी वीज वापरणारी आणि सर्वाधिक कार्यक्षम इलेक्ट्रिक वाहने बनवण्याच्या शर्यतीत टाटा आणि महिंद्राने अव्वल स्थान पटकावले आहे. इंटरनॅशनल कौन्सिल ऑन क्लीन ट्रान्सपोर्टेशनच्या (ICCT) रिपोर्टमध्ये भारतीय ईव्ही ब्रँड्सच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले असून, जागतिक बाजारपेठेत भारताची पत वाढली आहे. टाटा मोटर्स आणि महिंद्रा या […]

Filed Under: Latest News

6 चेंडूत 6 धावांची गरज..! गोलंदाजाने सामना पूर्णपणे पारड्यात झुकवला, पण एक चूक आणि पराभव झाला

August 8, 2026 by admin Leave a Comment

कॅरेबियन प्रीमियर लीग 2026 स्पर्धेला सुरूवात झाली असून पहिल्याच सामना रोमांचक झाला. या सामन्यात अँटिगुआ अँड बारबुडा फालकन्स आणि जमैकन किंग्समेन आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकाची कौल अँटिगुआ अँड बारबुडा फालकन्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर जमैकन किंग्समेनने 20 षटकात 7 गडी गमवून 167 धावा केल्या आणि विजयासाठी 168 धावांचं आव्हान […]

Filed Under: Latest News

Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे…जरांगेंचा काळ…गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं

August 8, 2026 by admin Leave a Comment

कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेलं असतानाच आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही या वादात उडी घेतली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधत सदावर्ते यांनी एक गाणं केलं आहे. कुणबी प्रमाणपत्र आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सदावर्ते यांनी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 149
  • Page 150
  • Page 151
  • Page 152
  • Page 153
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in