दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी जमीन आणि नियमित उत्पन्नासाठी फ्लॅट हे दोन प्रमुख मार्ग मानले जातात. बीड बायपास सारख्या झपाट्याने वाढणाऱ्या भागात गुंतवणूक करताना नेमकी कोणती निवड आपल्याला श्रीमंत बनवू शकते, हे समजून घेणे आवश्यक आहे. ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी तज्ज्ञांनी दोन्ही पर्यायांच्या नफ्याचे अचूक गणित मांडले आहे. असे बरेच लोक आहेत जे जगण्याच्या उद्देशाने नव्हे तर […]
Latest News
33.73 KM मायलेज, सनरूफ..किंमत 6,25,600! देशाची सर्वात विक्री झालेली कार, मध्यमवर्गीयांच्या उड्या…
कार विक्रीत पुन्हा एकदा मारुती सुझुकी कंपनीच्या कारचा दबदबा पाहायला मिळाला आहे. या कंपनीच्या चार कारनी टॉप-५ मध्ये स्थान मिळवले आहे. याशिवाय टाटा मोटर्सच्या पंच कारच्या पेट्रोल आणि ईव्ही दोन्ही व्हेरिएंटची जबरदस्त विक्री नोंदली गेली आहे. चला तर पाहूयात.. जुलै २०२६ मध्ये देशाची टॉप-५ कारची कामगिरी कशी झाली आणि उर्वरित कारच्या विक्रीचे आकडे काय हे […]
हॉटेलवर धडाधड धाडी टाकणाऱ्या तुकाराम मुंढेंचं आवडतं स्ट्रीट फूड कोणतं? म्हणाले त्याची चटकच लागली
तुकाराम मुंढे यांच्याकडे एफडीए अर्थात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी कामाचा झपाटा लावला आहे, राज्यात अनेक ठिकाणी एफडीएनं धाडी टाकल्या आहेत. अन्न पदार्थांमध्ये होणारी भेसळ उघड केली आहे. सध्या राज्यभरात तुकाराम मुंढे यांच्या कामाचं कौतुक होत आहे. दरम्यान आज ‘पुणे लोकल’ आणि ‘माय जनसेवक’ यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व रंगमंदिरात ‘भविष्यवेध – संवाद […]
Tukaram Munde: वेटरने बियर विचारली अन् संतापच आला, त्यानंतर… तुकाराम मुंढे यांनी सांगितला दिल्लीचा किस्सा
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) सुरू असलेल्या धाडींचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. यामध्ये सनदी अधिकारी तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक ठरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाने हाती घेतलेल्या कार्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अनालॉग पनीरवर बंदी टाकण्यापासून ते गुटखा विक्रेत्यांवर […]
Tukaram Mundhe : ॲनालॉग पनीर बॅन, आता चॅयनीज फुड टार्गेटवर, तुकाराम मुंढेंनी सांगितलं पुढचं लक्ष्य!
Tukaram Munde : तुकाराम मुंढे हे राज्यातील धडाडीचे आयएएस अधिकारी मानले जाते. ते सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आहेत. या विभागाचे आयुक्तपद स्वीकारल्यानंतर त्यांनी भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. दूधात भेसळ, भेसळयुक्त पनीर तसेच निकृष्ट दर्जाचे जेवण देणाऱ्या रेस्टॉरंट्स आणि हॉटलेवर त्यांनी कठोर कारवाई केली आहे. दरम्यान, आता तुकाराम मुंढे यांनी आपली […]
पावसाळ्यात कार घेऊन बाहेर पडताय? ‘या’ महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या, नाहीतर किरकोळ चूक ठरेल महाग
धो-धो पाऊस आणि पाण्याचे साम्राज्य असलेल्या रस्त्यांवर कार चालवताना छोटीशी निष्काळजीपणाची चूकही मोठ्या अपघाताला किंवा गाडीच्या नुकसानीला कारणीभूत ठरू शकते. खराब टायर, पाणी साचलेले रस्ते आणि योग्य प्रकाशाचा अभाव यामुळे होणारा अनर्थ कसा टाळावा, याचे सोपे नियम महामार्ग पोलीस आणि वाहन तज्ज्ञांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जारी केले आहेत. चला तर मग जाणून घेऊया. सध्या भारतात मान्सूनचा […]