• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Vijay Vadettiwar :… त्यांना तर आभाळातून ज्ञान, विजय वडेट्टीवार यांचा मनोज जरांगेंना सणसणीत टोला, नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार निशाणा

August 9, 2026 by admin Leave a Comment

मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी आणि इतरांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे. जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्याच्यवेळी नागपूरमधून काँग्रेस नेत विजय वडेट्टीवार यांनी जरांगेंवर तोफ डागली आहे. ते जी भाषा वापरत आहेत, त्यावरून […]

Filed Under: Latest News

एका शब्दावर तयार झालं 35 वर्षांपूर्वीचं गाणं, ऐकताय येते पहिल्या प्रेमाची आठवण, मनीषा कोईरालाचा रोमँटिक सीन

August 9, 2026 by admin Leave a Comment

ईलू ईलू क्या है? ये ईलू ईलू क्या है?… तुम्हाला माहित आहे का ईलू म्हणजे काय? पण एका ३५ वर्षे जुन्या गाण्यात याच गीतांशासह कविता कृष्णमूर्ती, उदित नारायण, सुखविंदर सिंह आणि मनहर उधास यांच्या आवाजात गाणे तयार करण्यात आले, जे ९० च्या दशकात गाजले. या गाण्याने अभिनेत्याला एका रात्रीत प्रसिद्ध केले आणि डेब्यू चित्रपटातूनच सलमान […]

Filed Under: Latest News

Horoscope Today 9th August 2026 : आज कोणाची चमकणार लॉटरीसारखी किस्मत? वाचा 12 राशींचे भविष्य

August 9, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 9th August 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]

Filed Under: Latest News

नाशिकच्या शहर आणि जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, ४.३ रिश्टर स्केलचे धक्के जाणवल्याने घबराट

August 8, 2026 by admin Leave a Comment

नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याने घबराट पसरली आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यात गेले काही दिवस भूकंपाचे धक्के जाणवत होते. आजही नाशिक जिल्ह्यात भूकंपाचा धक्का जाणवल्याने घबराट पसरली आहे. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. […]

Filed Under: Latest News

ऋषभ पंतने ती चूक पुन्हा केली आणि विकेट गेली! सराव सामन्यात 2 धावा करून बाद Watch Video

August 8, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 15 ऑगस्टला होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघ श्रीलंका क्रिकेट इलेव्हनसोबत सराव सामना खेळत आहे. तीन दिवसीय सामन्यात भारतीय खेळाडूंच्या फॉर्मची चाचपणी घेता येणार आहे. पहिल्या दिवसावर श्रीलंकेने मजबूत पकड मिळवली होती. 363 धावा करत डाव घोषित केला होता. या […]

Filed Under: Latest News

पहिला पगार होताच कुठे लावावा पैसा ? FD, RD वा SIP बेस्ट काय ?

August 8, 2026 by admin Leave a Comment

FD vs RD vs SIP: नोकरीची पहिली कमाई ही केवळ एक सॅलरी नव्हे तर तुमच्या आर्थिक प्रवासाची सुरुवात आहे. हा तोच काळ आहे जेव्हा तुमच्या छोट्या – छोट्या निर्णयाचा परिणाम भविष्याच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम होऊ शकतो. परंतू अनेकजण पहिला पगार हातात पडताच शॉपिंग, फिरणे आणि अन्य मौजमजेसाठी हा पैसा खर्च करतात. तज्ज्ञांच्या मते जर […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 145
  • Page 146
  • Page 147
  • Page 148
  • Page 149
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in