• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

लग्न करणाऱ्यांना मिळणार 5 लाख… केंद्राची खास योजना, अटी काय?

August 9, 2026 by admin Leave a Comment

केंद्र सरकार देशातील जातीय भेदभाव दूर करण्यासाठी अनेक पावले उचलताना पहायला मिळत आहेत. सरकारकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक मदत केली जात आहे. या योजनांअंतर्गत पात्र जोडप्यांना 50 हजार रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. आज आपण केंद्र सरकारच्या डॉ. आंबेडकर योजनेसह विविध राज्यांमध्ये राबवल्या जाणाऱ्या योजनांचे नियम, पात्रता आणि अर्ज करण्याची संपूर्ण […]

Filed Under: Latest News

जरांगे हवेवर नाचतात, तो हवेचा प्रेशर…, सदावर्ते यांचा जरांगे पाटलांना खोचक टोला

August 9, 2026 by admin Leave a Comment

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा दिला आहे. राज्यभरातील मराठा बांधवांनी या आंदोलनाला उपस्थित राहावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. दरम्यान सरकारकडून कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात येत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे. याच मुद्द्यावरून त्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार […]

Filed Under: Latest News

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीची मोठी अपडेट, लाभार्थी शेतकरी मयत झाल्यास वारसांना लाभ मिळणार?

August 9, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी राज्यातील 6 लाख 22 हजार 207 पात्र शेतकऱ्यांना 5,029 कोटी शेतकरी कर्जमाफी योजनेत वितरीत करण्यात आले. आता पुढील टप्प्याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. अनेक तांत्रिक आणि कागदपत्रातील त्रुटी समोर आल्या आहेत. त्यामुळे कर्जमाफी योजनेचाल लाभ मिळण्यास उशीर होऊ शकतो. हेअरकटचा मुद्दा सुटला आहे. पण एक अडचण समोर आली आहे. पीक […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर

August 9, 2026 by admin Leave a Comment

कोल्हापूर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील,  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एकाच विमानातून प्रवास करताना दिसले. या प्रवासाचा फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. आपल्या मतदारसंघातील कामानिमित्त जयंत पाटील कोल्हापूर दौऱ्यावर असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आणि […]

Filed Under: Latest News

6 महिन्यानंतर शोधूनही नाही सापडणार, CJP बाबत भाजपच्या बड्या नेत्याचे भाकीत, म्हणाले काय?

August 9, 2026 by admin Leave a Comment

Brij Bhushan Sharan Singh on CJP: सीजेपी येत्या काही दिवसात देशभरात ‘क्या बोलती पब्लिक?’ ही मोहिम हाती घेत आहे. संपूर्ण देश ढवळून काढण्यासाठी आणि दबाव गट तयार करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकतीच कॉक्रोच जनता पार्टीने घोषणा केली. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते आणि कुस्ती महासंघाशी संबंधित माजी खासदार बृजभूषण सिंग यांनी कॉक्रोच जनता पार्टीवर […]

Filed Under: Latest News

सरकार पुन्हा डिलिमिटेशन विधेयक मांडणार; शरद पवार गट काय भूमिका घेणार? रोहित पवारांनी सगळंच सांगितलं

August 9, 2026 by admin Leave a Comment

देशाच्या राजकारणात पुन्हा डिलिमीटेशनचा म्हणजेच मतदारसंघ पुर्नरचनेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. डिलिमिटेशन विधेयक पुन्हा मांडले जाणार आहे. गेल्या काही दिवसांत मोदी सरकारला अधिकृतपणे आणखी खासदारांचा पाठिंबा मिळाल्याचे दिसून आलं. त्यामुळे केंद्रात मोदी सरकारची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार हे पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत. त्यामुळे शरद पवारांचे खासदार या विधेयकावरून […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 144
  • Page 145
  • Page 146
  • Page 147
  • Page 148
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in