फेंग शुई हे एक चीन वास्तुशास्त्र आहे. तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होऊन, सकारात्मक ऊर्जेच्या निर्मितीसाठी फेंग शुईमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, तेव्हा त्याच्या घरात वास्तुदोष निर्माण होतात. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास आयुष्यात अचानक काही अडचणी निर्माण होऊ शकतात. जसं की काही कारण नसताना […]
Latest News
weather forecast : पुढील दोन दिवस राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण, हवामान विभागाचा मोठा इशारा
राज्यात जून महिन्यामध्ये मान्सूनचं आगमन झालं होतं. मात्र जून महिना जवळपास कोरडाच गेला, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने महाराष्ट्रात जोर पकडला, जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील राज्यात चांगला पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आणि पेरण्यांना वेग आला, दरम्यान त्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली, वीस जुलैपर्यंत राज्यात पाऊसच न […]
टाटा मोटर्सचा मेगा प्लॅन! बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येत आहेत 5 नवीन हायटेक कार्स
Tata Motors New car: टाटा मोटर्स आपल्या ग्राहकांसाठी सफारी इव्ही, पंच फ्लेक्स-फ्यूल आणि टिगोर फेसलिफ्ट सारखे उत्कृष्ट मॉडेल्स आणत आहे. पर्यावरणपूरक आणि आधुनिक ड्रायव्हिंगचा अनुभव देणाऱ्या या कार्स भारतीय बाजारपेठेत नवा ट्रेंड सेट करतील. आकर्षक डिझाईन आणि प्रीमियम फीचर्समुळे ऑटो क्षेत्रात टाटा मोटर्सचे वर्चस्व आणखी मजबूत होण्यास नक्कीच मोठी मदत होणार आहे. बातमी अशी आहे […]
6,6,0,6,6..! वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारचा शेवटच्या षटकात धमाका, गौतम गंभीरही झाला खूश Video
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाची कसोटी लागणार आहे. एक तर दुखापतीचं ग्रहण लागलं असल्याने भारतीय संघ ताकही फुंकून पित आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघ तीन दिवसीय सराव सामना खेळत आहे. असं असताना सराव सामन्यात श्रीलंका क्रिकेट इलेव्हन संघ भारतीय संघावर भारी पडतो की काय अशी स्थिती […]
त्यांच्या नादी नका लागू, ते पुढचं जनरेशन…, जेन झी बद्दल तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामाचं राज्यभरात कौतुक होत आहे. त्यांनी एफडीएचा पदभार स्विकारल्यानंतर अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. एफडीएकडून आता थेट अशा विक्रेत्यांवर मोठी कारवाई केली जात आहे. दरम्यान आज तुकाराम मुंढे याची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध प्रश्नांना उत्तर दिली आहेत. यावेळी त्यांना जेन झी बद्दल देखील प्रश्न विचारण्यात […]
77 लाखांची सॅलरी, सहा सामन्यात खेळून संघाला मिळवून दिलं अव्वल स्थान, पण भारतीय खेळाडू स्पर्धेतून आऊट
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड वुमन्स लीग स्पर्धेत काही भारतीय खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. यात जेमिमा रॉड्रिग्सचा समावेशही आहे. तिने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. पण तिचा स्पर्धेतील प्रवास आता संपला आहे. द हंड्रेड लीग स्पर्धेत साउथँप्टनची फ्रेंचायझी सदर्न ब्रेवसाठी खेळणारी जेमिमा रॉड्रिग्स या स्पर्धेतून बाद झाली आहे. जेमिमा रॉड्रिग्सला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली आहे. त्यामुळे […]